THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 31 August 2018

स्नेहसंम्मेलन गीते

स्नेहसंम्मेलन गीते

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार ....!    आपणा सर्वांसमोर स्नेहसंम्मेलनाचे व्हिडिओ प्रस्तुत करताना मला मनस्वी आनंद होतो आहे .

प्रस्तुत व्हिडिओ हे माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडादाढोली ता.पाटण जि.सातारा येथील आहेत .दरवर्षी दासनवमीला यात्रेनिमित्त माझी शाळा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारा"महाराष्ट्राचे लोकरंग" हा सदाबहार कार्यक्रम सादर करते.या कार्यक्रमाची
 निर्मिती ,दिग्दर्शन , नृत्ये,निवेदन जयदिप डाकरे सर यांचं आहे .
सदरचे व्हिडिओ आपणास मनापासून आवडतील अशी आशा व्यक्त करतो. 
धन्यवाद .....!


 १. नमन -Download

 २.भारुड - दादला नको गं बाई -  Download

 ३.माऊली माऊली - Download

 ४.गोंधळ - Download

 ५.धनगर गीत - धनगराची बानू - Download

 ६.तुझा ऊदो ऊदो जय अंबे - Download 

 ७.लावणी - ज्वानीचा मसाला - Download

 ८.गवळण - जाऊ दे मला मथुरेच्या बाजारी - Download

 ९.जोगवा - Download

 १०.जेजुरी गीत - बानु तु जेजुरीला चल गं - Download

 ११. ओवी - Download

१२.वासुदेव - Download

१३.शेतकरी गीत -  Download

१४.बालगीत -चिऊताई चिऊ -  Download

१५.कोळीगीत मिक्स - Download  

१६.आम्ही  ठाकरं ठाकरं - Download

१७.जिजाईचा पोवाडा -   Download

१८.विसरु नको रे आईबापाला - Download 

 १९.ज्योतिबाच्या नावानं चांगभलं -  Download

  २०.लावणी - चला जेजुरीला जाऊ - Download

  २१.कोळीगीत - डोल डोलतय / या कोळीवाड्याची शान-Download 
 

 २२.कोळीगीत - एकविरा आई-Download

  २३.लावणी -  अप्सरा आली / वाजले की बारा-
  
  २४. काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं - Download


  २५.गौरीगीत-मंगळागौर- Download 

  २६.लावणी -शुक्राची चांदणी-Download

  २७.देवा हो देवा गणपती देवा - Download 

  २८.मराठमोळं गाणं - Download 

  २९.नाटीका - लेक वाचवा- Download 

  ३०.अशी चिकमोत्याची माळ- Download 

  ३१ . चांदणं चांदणं झाली रात- Download 

  ३२.प्रतापगडावरील पराक्रमाचा पोवाडा- Download 

  ३३ .यावे यावे  हो गणराया- Download 

 ३४ . सनईचा सूर कसा- Download 

 ३५ . पाळणा - Download 

 ३६ . नाटीका -हुंडा नको - Download 

 ३७ . नाटीका - मंथन - Download 

 ३८ . नाटीका - बळीराजाची आत्महत्या - Download 

 ३९ . होळीगीत- Download 

४० . कोळीगीत -दर्या  किनारे - Download 

 ४१ . बालगीत - गोरी गोरी पान - Download 

 ४२ . अष्टविनायक - Download 

 ४३ . बहुरुपी - Download 
  
 ४४ . अभंग - Download 


  


















No comments:

Post a Comment