THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday 31 August 2018

सहशालेय गीते

सहशालेय गीते

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार ....!   
मित्रहो, शालेय शिक्षणात कला विषयांतर्गत गीत गायन विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडादाढोली ता.पाटण जि.सातारा आपणासमोर सादर करीत आहे. शालेय शिक्षणात आवश्यक असणारी सहशालेय गीते . 
यात आपणास स्वनिर्मित देशभक्तीपर गीते,स्फूर्ती गीते ,बालगीते ,कविता ऐकायला मिळतील .या गीतांची निर्मिती ,हार्मोनियम वादन जयदिप डाकरे सर यांची आहे. 

 १.ईशस्तवन -हे प्रभु तु आम्हाला  - Download

 २.स्वागतगीत - सुस्वागतम आज सुस्वागतम - Download 

 ३.आई मला वरदान दे - Download

 ४.कारगिलच्या युद्धभूमीवर - Download

 ५.प्रिय आम्हाला आमुचा भारत देश - Download

६.पुन्हा नव्याने नव्या दिलाने  - Download

७.स्वर्गधाम  से जीवन करले - Download

८.ऊठ ऊठ सह्याद्रे - Download

९.पडघमवरती टिपरी पडली - Download

१०.छान छान छान मनीमाऊच बाळ - Download

११.झाडेच झाडे लाऊया  - Download 

No comments:

Post a Comment