- *शाळाबाह्य मुलांचीमाहीती सादर करणेबाबत*
शाळाबाह्य़ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समता विभाग, पुणे यांचेकडून विविध उपक्रम राबविले जातात. शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांच्या कामकाजास पुढील दिशा मिळावी याकरिता आपल्या केंद्रात खालील मुद्द्यांना अनुसरून कोणते काम सुरू आहे याची तात्काळ माहीती DIECPD कार्यालयास सादर करावी
१. शाळाबाह्य़ विद्यार्थी, स्थलांतरीत विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी संख्या
२. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न
३.स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठीचे प्रयत्न
४.अनियमित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न
५.वरिलसंदर्भात विशेष प्रयत्नांच्या यशोगाथा

No comments:
Post a Comment