THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 20 December 2017

Pasaydan

आता विश्चात्मके देवेयेणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावेपसायदान हे 
जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रती वाढ़ो
भूतां परस्परे जडोमैत्र जीवांचे 
दुरिताचे तिमीर जावोविश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहोप्राणिजात 
वर्षत सकळ मंगळीईश्वरनिष्ठांची मंदियाळी
अनवरत भूमंडळीभेटतु भूतां 
चलां कल्पतरुंचे आरवचेतना चिंतामणींचे गांव
बोलते जे अर्णवपीयूषाचे 
चंद्रमे जे अलांछनमार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जनसोयरे होतु 
किंबहुना सर्वसुखीपूर्ण होऊनि तिहींलोकीं
भजि जो आदिपुरुरवीअखंडित 
आणि ग्रंथोपवीजियेविशेषी लोकी इये
दृष्टादृष्टविजयेंहो आवे जी 
येथ म्हणे विश्चेश्चरावोहा होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला 

No comments:

Post a Comment