गणित माझ्या आवडीचा - शैक्षणिक साहित्य
गणित माझ्या आवडीचा - शैक्षणिक साहित्य
शिक्षक मित्रांनो,
माझ्या ब्लॉगवर मी प्रत्येक वेळेला नवीन व नाविन्यपूर्ण शैक्षणिक माहिती टाकण्याचा प्रयत्न करत असतो.माझा उद्देश आपण सर्वांना अध्ययन - अध्यापनात मदतीचा हात देणे आहे.आज आपणासाठी मी गणित या विषयाचे काही शैक्षणिक साहित्याचे संकलन केले आहे.हे सर्व शैक्षणिक साहित्य printable आहेत.फक्त आपणास printout काढून मार्गदर्शक सुचनेचे पालन करायचे आहे.आपणास ह्या शैक्षणिक साहित्याचा नक्की लाभ होईल.
●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●
महत्वाची सुुचना -
सर्व शैक्षणिक साहित्य हे PRINTABLE SHEETS मध्ये आहेत तसेच सर्व PRINTABLE SHEETS विशिष्ट फोल्डर मध्ये आहेत. सर्व फोल्डर Download करून घ्या.
मोबाईल मध्ये डाउनलोड करत असाल तर लक्षात ठेवा की आपणास मोबाईल मध्ये WIN RAR नावाचे APPLICATION असणे आवश्यक आहे.
★★★●●●★★★●●●★★★●●●★★★
शैक्षणिक साहित्य कसे वापरावेे-
सर्व प्रथम फोल्डर मधील सर्व pdf ची printout काढून घ्या.printout मधेच आपणास मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या प्रमाणे कार्य करा .लक्ष्यात ठेवा की आपणास printout हेA3 किंवा A4 पेपर वरच घ्यावी लागेल.
★★★★★★★★★★★★★★★★★★
【◆भौमितिक आकार◆】
भौमितिक आकाराचे एक फोल्डर तयार केले आहे.ह्या मध्ये आपणास विविध प्रकारच्या भौमितिक आकाराच्या फाइल्स मिळतील आपण त्या प्रिंट करून घ्याव्यात व मार्गदर्शक सुचनेचे पालन करावे.आपणास पेपर ला फोल्ड करून आकार द्यायचा आहे.प्रिंट ही A3 किंवा A4 पेपर वरच घ्यावी.
【🌐घड्याळाची चित्रे🌐】
विविध वेळ दाखवणाऱ्या घड्याळाची ची चित्र आपणास इथे मिळतील.printout काढून घ्या व मुलांना वेळ शिकवा प्रभावीपणे अगदी कमी वेळेत
【◆विविध अंक◆】
Printable विविध अंक इथे आपणास मिळतील .printout काढा व मार्गदर्शक सुचने प्रमाणे कापा. सर्व अंक कापून झाल्यावर कार्डबोर्ड च्या छोट्या छोट्या तुकड्यावर चितकवा व फ्लॅश कार्ड म्हणून वापर करा
【◆अंक मोजणी◆】
विद्यार्थ्यांना अंकाची ओळख करून देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.printout काढा व मार्गदर्शक सुचनेचे पालन करा.
↪फोल्डर [Download] करा↩
【◆NUMBER LINES◆】
ह्या फोल्डर मध्ये आपणास विविध नंबर लाईन च्या फाईल्स मिळतील.printout काढून घ्या व मार्गदर्शक सुचनेचे पालन करा.
【◆I HAVE ,WHO HAS?◆】
माझ्याकडे आहे,कुणाकडे आहे?
ह्या फोल्डर मध्ये आपणास काही printable sheets मिळतील.ह्या sheets च्या माध्यमातून आपण खेळ खेळातून शिकवणी करू शकतो.ह्या sheets मध्ये वरील बाजूला उत्तर व खलील बाजूला प्रश्न दिसेल.सर्व sheets मध्ये बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार या क्रियांचा सराव sheets दिल्या आहेत
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
[◆FRACTION◆]
अपूर्णांक
इथे अपूर्णनाकाची संकल्पना स्पष्ट करणारे फोल्डर दिले आहे. download करून घ्या.मार्गदर्शक सूचनेचा वापर करून cutting करून घ्या व विद्यार्थ्यांचा सराव करून घ्या.
【◆MATHS DICE MAKER◆】
गणित ठोकळा
ह्या फोल्डरमध्ये आपणास गणित ठोकळा बनवण्याचे printable sheets मिळतील.ठोकल्याच्या च्या साह्याने आपण विविध खेळाच्या माध्यमातून गणित शिकवू शकता.
【◆PLACE VALUE◆】
स्थानिक किंमत
ह्या फोल्डर मधील printable sheets च्या साह्याने आपण स्थानिक किंमत ची संकल्पना स्पष्ट करू शकता.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
【◆NUMBER SPINNER◆
अंक चक्री
ह्या फोल्डर मध्ये अंक चक्री बनवण्याच्या काही printable sheets दिल्या आहेत.प्रत्येक चक्री मध्ये वेगवेगळी अंक दिले आहेत.आपण ह्या चक्री च्या माध्यमातून विविध खेळ घेऊ शकता.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
【◆MATHS DOMINOS◆】
सोंगट्या
बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार ह्या क्रिया समजण्यासाठी तसेच हाताच्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपणास सोंगट्याची आवश्यकता भासेल.त्यासाठी खलील फोल्डर download करा.
↪फोल्डर [Download] करा↩
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
【◆MATHS DOMINOS◆】
सोंगट्या
बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार ह्या क्रिया समजण्यासाठी तसेच हाताच्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपणास सोंगट्याची आवश्यकता भासेल.त्यासाठी खलील फोल्डर download करा.
↪फोल्डर [Download] करा↩
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या सूचना,अडचणी तसेच प्रतिक्रिया खलील comment box मध्ये कळवा
No comments:
Post a Comment