दैनिक पाठ टाचण - सॉफ्टवेअर


आज आपणासाठी घेऊन आलोय एक अस सॉफ्टवेअर जे आपले महत्वाचे काम काही मिनिटातच पूर्ण करेल.हो अगदी बरोबर पाठ टाचण आपोआप काढणारे सॉफ्टवेअर.आपणास माहीतच आहे की"पाठ टाचण काढणें म्हणजे नियोजन पूर्ण अध्यापन करणे"आणि ह्यासाठी शिक्षक सदैव तत्पर असतो.शिक्षक मित्रानो,पाठ टाचण काढण्यासाठी आपणास खूप मेहनत घ्यावी लागते तसेच ह्यासाठी आपला वेळ ही खर्च होतो.ह्या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण नक्कीच आपला वेळ वाचवू शकू व ह्या वेळेचा सदुपयोग इतर शैक्षणिक कामासाठी करू शकू.
""चलातर मग ह्या संधीचा लाभ घेऊया.""

★ सर्व प्रथम मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये WIN RAR FILE डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे
★ सॉफ्टवेअर ची फाईल ही rar archive फाईल आहे म्हणून ही फाईल कदाचित मोबाईल फोन मध्ये उघडणार नाही.
★ उत्तम प्रतिसादासाठी कृपया आपण ब्लॉग संगणकावर उघडून फाईल डाउनलोड करून घ्यावी व इतरांस SHARE करावी.
किंवा
सर्वात खाली दिलेल्या फेसबुक पेज वरील लिंक संगणकावर उघडावी.
◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆

- संगणक आवश्यक,त्या मध्ये 32 bit किंवा 64 bit operating system असणे आवश्यक.
- RAR FILE आवश्यक,नसेल तर डाउनलोड करून घ्या(आवश्यकते नुसार)
- Updated Excel आवश्यक.
◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆

- सर्वप्रथम खाली काही लिंक दिल्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या.
- डाउनलोड केल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन करा.
- लक्ष्यात ठेवा की सर्व पाठ टाचनाचे नियोजन पूर्वी पासून केले आहे.
- पाठ्यक्रम बदल्यास जुने नियोजन काढून नवीन नियोजन टाकता येणे शक्य आहे.
- आपली इयत्ता निवडा, पाठ निवडा आपोआप खाली सर्व नियोजन येईल.
- सदर सॉफ्टवेअर मध्ये सर्व इयत्तेचे तसेच सर्व विषयाचे पाठ नियोजन अद्यावत करण्यात आले आहेत.
- पाठ टाचनाची प्रिंट काढून घ्या.

◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆

◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆

◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆



◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆★◆◆
सौजन्य :-
शिक्षक संघ मंगळवेढा
तसेच
मराठीचे शिलेदार फेसबुक पेज
No comments:
Post a Comment