इयत्ता १लि ची संपूर्ण तयारी
नमस्कार गुरुजी,
सदर पोस्ट मध्ये आपणास इयत्ता पाहिलीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य pdf मध्ये उपलब्ध करून दिले आहे.ह्या शैक्षणिक साहित्याचा माध्यमातून आपण नक्कीच ई.१ ली च्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकता.
सर्व शैक्षणिक साहित्य हे ABL(अबिलिटी बेस्ड लर्निंग) व ज्ञानरचनावाद वर आधारित आहे.
शैक्षणिक साहित्यामध्ये मराठी , इंग्रजी व गणित या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.
★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●
सर्व शैक्षणिक साहित्य हे एका विशिष्ट फोल्डर मध्ये संकलित केले आहे.फोल्डर मध्ये मराठी,गणित व इंग्रजी विषयाचे रिकामे तक्ते,चित्र पट्या इत्यादी शैक्षणिक साहित्याचे संकलन केले आहे.फोल्डर हे zip file आहे.
Zip file reader आपल्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे.नसल्यास playstore वरून डाउनलोड करून घ्यावे. खालिल बटनाला क्लीक केल्यास एक फोल्डर उघडेल त्या मध्ये विषयावर शैक्षणिक साहित्य दिले आहेत.आपणास हवे असलेले शैक्षणिक साहित्य डाउनलोड करून घ्यावे.
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा
किंवा
खालिल सर्व लिंकला क्लीक करा
<<<[DOWNLOAD]>>>
<<<[DOWNLOAD]>>>
<<<[DOWNLOAD]>>>
<<<[DOWNLOAD]>>>
फोल्डर डाउनलोड करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येत असल्यास खालिल comment boxs मध्ये आपली प्रतिक्रिया द्यावी.
★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★
कविता डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा
★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★
सर्व प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओझसाठी खलील बटनाला क्लीक करा
★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★
"E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी खालिल बटनाला क्लीक करा
★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★●★
दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
No comments:
Post a Comment