प्रगत चाचण्या 2017-18 - विशेष
*प्रगत चाचण्या 2017-18* (Gr 14/7/17)
*वर्षभरात 3 चाचण्यांचे आयोजन.
👍पायाभूत चाचणी ( मूलभूत क्षमता व मागील एत्तेपर्यंतच्या क्षमता)
👍संकलित चाचणी 1 (मूलभूत क्षमता व प्रथमसत्र क्षमता )
👍संकलित चाचणी 2 ( मूलभूत क्षमता,प्रथमसत्रातील काही क्षमता,व द्वितीय सत्रातील क्षमता)
👍चाचणी विषय व वर्ग
-मराठी व गणित - *1ली ते 8 वी*
-इंग्रजी-*3री ते 8 वी*
-विज्ञान *6 वी ते 8 वी*
*मूलभूत क्षमता*
भाषा -वाचन व लेखन
गणित-संख्या ज्ञान (ऐकून संख्या लिहिणे,संख्याची तुलना,विस्तारित रूप,स्थानिक किंमत)
संख्येवरील क्रिया बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार
👍*प्रगत विद्यार्थी*-
*मूलभूत क्षमतेमध्ये 75% किंवा जास्त
*एकूण टक्केवारी 60 किंवा जास्त.
👍*प्रगत शाळा*-शाळेतील प्रत्येक विद्द्यार्थी प्रगत ,आणि 60 % पेक्षा जास्त गुण.
*शिक्षक/मु अ भूमिका*
👍60%पेक्षा कमी गुण विद्यार्थी यादी करणे
👍निर्देशित अँप द्वारे सरल प्रणालीत गुण नोंद.
👍विद्यार्थी/क्षमतांनीहाय कृती कार्यक्रम तयार करणे,तयारी करून घेणे.
👍मूलभूत क्षमतेत मागे असणारे विद्यार्थी यांची प्रति महा चाचणी,निकाल Crg (केंद्र)ला कळवणे
👍मित्र अँप/विद्या प्राधिकरण/इतर संकेत स्थळ वरील प्रश्न पिढी वापर,स्वतःची निर्मिती ,वापर.
👍संकलित विद्यार्थी संपादणूक बाबतचे सर्व अहवाल ( विद्यार्थी व्यक्तिगत गुण वगळून)शिक्षक,पर्यवेक्षीय यंत्रणा, अधिकारी,,पालक,समाज या सर्वासाठी उपलब्ध करून दिले जातील.
👌*वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन*
PAR(performance Apprasal Report)नुसार शिक्षक,/मु अ/पर्यवेक्षीय अधिकारी/अधिकारी यांचे मूल्यमापन होईल.
👍*पर्यवेक्षीय अधिकारी भूमिका व जवब्दऱ्या*
चाचणीच्या वेळेस प्रत्येक दिवशी एका शाळेवर उपस्थित राहतील.तसेच चाचणी नंतर सुदधा भेटी करून मूलभूत व वर्ग पातळीवरील क्षमता बाबत विद्यार्थी संपडणुकीची पडताळणी करतील
PDF माहिती साठी खालिल बटनाला क्लीक करा
No comments:
Post a Comment