तयारी पुढील शैक्षणिक वर्षाची - जून 2017 - 18
शिक्षक मित्रानो हे शैक्षणिक वर्ष तर आता सरले.ह्या शैक्षणिक वर्षात आपण भरपूर काही शिकलो. नवीन शैक्षणिक धोरण अवगत झाले.25 निकष तर अगदी फारच महत्वाचे ठरले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तसेच जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तर सर्व महाराष्ट्र भर पसरले.खर म्हटलं तर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे हे सर्व माध्यम होते.ह्या शैक्षणिक वर्षात आपणास ह्या गोष्टीची कल्पना झाली आहे परंतु आता येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षात आपणास हीच शिक्षणाची कास धरून आभाळ भर शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची आहे.
चला तर मग ह्या उन्हाळी सुट्टीच्या फावल्या वेळेमध्ये पुढील शैक्षणीक वर्षाची तयारी करूया व महाराष्ट्राला प्रगत बनवू या.
"लक्ष्यात ठेवा मुले आहेत म्हणूनच शिक्षक आहे" शाळेत मुलांना टीकवा,शाळेत मुलांना शिकवा.
★★★★★★★★★★★★★★आपण पुढील शैक्षणिक वर्षात काय करू शकतो कि त्या मुळे गुणवत्ता वाढीस मदत होईल ? ह्या संबधी थोडे संकलन मी तयार केले आहे.नक्कीच ह्याचा फायदा आपणास होईल.
★★★★★★★★★★★★★★
【◆सर्व प्रथम आपणास खालील माहिती असणे आवश्यक आहे◆】
【नावावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल】
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
या बटनाचा उपयोग करा
➤प्रथम आपणास "प्रवेशोत्सव" साजरा करायचा आहे.ह्या साठी आवश्यक ती तयारी व नियोजन आताच करून ठेवा म्हणजे आपला वेळ वाचेल व हा वेळ आपण इतर महत्वाच्या कामास देऊ शकतो.
आता विद्यार्थ्यास इंग्रजी शिकवा अगदी सोप्या पद्धती ने (एक नवीन उपक्रम )
No comments:
Post a Comment