THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 31 December 2017

संकलित मूल्यमापन चाचणी - २ मार्क्स UPLODAD कसे करावे

संकलित मूल्यमापन चाचणी - २ मार्क्स UPLODAD कसे करावे

!! नमस्कार शिक्षकवृंद !!
नुकत्याच पार पडलेली संकलित मूल्यमापन चाचणी - २ चे मार्क्स आपणास student portalवर upload करायचे आहे त्या साठी आपणास मदत म्हणून थोडीशी माहिती संकलित केली आहे.

आपणास इथे मार्क्स कसे upload करावे तसेच भरलेल्या मार्क्स ची print कसी काढावी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आहे 


➤सर्व प्रथम google chrome मधून  https://education.maharashtra.gov.in/ वर जा वstudent portal ला क्लिक करा 
➤student Portal वर युजर आय डी व पासवर्ड टाकून login करा.

➤Student Portal ओपन झाल्यावर  वरील बाजूस आडव्या मेनू बार वरील  मधील Excelया tab वर क्लिक करा.

➤त्यानंतर Download Baseline & Summetive किंवा Download Summative 2 या tab वर क्लिक करा.

➤आता  नवीन स्क्रीनवरील उघडेल standard, Division , Sorting हे तिन्ही option योग्यप्रकारे भरा.
➤त्यानंतर Download File या नावावर क्लिक करा. आपणास इथे सर्व वर्गांच्या excel files download करायच्या आहेत.download बटनावर क्लीक केल्यास खालील बाजूस excel files download होतांनी दिसतील.

⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪  


➤आपण डाउनलोड केलेली Excel File कॉम्पुटर मधील Download या फोल्डर मध्ये save होईल. त्यावर क्लिक करून ती open करा. फाईल open करीत असताना आपल्या समोरDo you want to open the file now ? असा मेसेज येईल त्याठिकाणी Yes वर क्लिक करा.

➤ File open झाल्यानंतर प्रत्येक मुलांच्या नावासमोर भाषा व गणित यांचे एकूण प्राप्त गुण भरा. जर एखादा मुलगा परीक्षेला गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर Present या रकान्यात कॅपिटल N लिहा. व Marks Obtained या रकान्यात काहीच लिहू नका.अशा पद्धतीने सर्व मुलांचे मार्क्स भरून घ्या.नंतर file save करून close करा.


⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪  

 मार्क्स भरलेली Excel File आपल्याला student पोर्टल वर अपलोड करण्यापूर्वी CSV comma dilimated या format मध्ये convert करावी लागेते व त्यानंतरच अपलोड करावी लागणारआहे. त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
  1. सर्वप्रथम जी Excel File आपल्याला convert करायची आहे. तिच्या नावावर क्लिक करून माउसचे Right बटन दाबा. त्यानंतर Rename वर क्लिक करा. त्या Excel File चे नाव सिलेक्ट झाल्यावर Ctrl + C दाबून Excel Fileचे नाव copy करून घ्या.
  2. आता परत बाजूला क्लिक करून मग पुन्हा तीच Excel File open करा.
  3. फाईल open झाल्यावर डाव्या कोपऱ्यातील Office Button (excel file मधील डाव्या कोपऱ्यातील logo बटन ) वर क्लिक करून save as ⇒ Other Formats यावर क्लिक करा.
  4. त्यानंतर file Name याठिकाणी आपण अगोदर copy केलेले नाव पेस्ट करण्यासठीCtrl+V दाबा आता तेथे file Name आलेले असेल.
  5. त्याखाली save as type याठिकाणी CSV ( comma delimited ) हा type सिलेक्ट करून save बटनावर क्लिक करा .
  6. त्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज येईल त्याठिकाणी Yes वर क्लिक करा. त्यानंतर तीExcel File close करा. Excel File close करतेवेळी पुन्हा एक मेसेज येईल तेंव्हा Noवर क्लिक करा.
    अशारितीने आता आपली Excel File ही CSV format मध्ये convert झालेली असेल.


     ➤सर्वप्रथम student Portal वर युजर आय डी व पासवर्ड टाकून login करा.

    ➤Student Portal ओपन झाल्यावर वरील बाजूस Excel या tab वर क्लिक करा.

    ➤त्यानंतर Upload Baseline & summative किंवा Upload Summative 2 यावर क्लिक करा.

    ➤ त्यानंतर समोर आलेल्या नवीन स्क्रीनवरील Choose File या tab वर क्लिक करा नंतर आपल्या कॉम्पुटर मधील आपण save केलेली जी Excel file CSV मध्ये convert केली होती ती सिलेक्ट करा.

    ➤त्यानंतर Upload step-1 वर क्लिक करा. step-1 पूर्ण झाल्यानंतर Upload step-2 करा यानंतर आपली Excel file मार्कासह यशस्वीरीत्या अपलोड झालेली दिसेल.



    ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪  


    •  भरलेल्या मार्काची प्रिंट काढण्यासाठी प्रथम Google Chrome मधून student portal open करा.

    •  त्यानंतर Report tab मध्ये जाऊन Baseline & Summative हा option सिलेक्ट करा.

    • त्यानंतर Exam type , Standard , division , sorting ही माहिती भरून submit बटनावर क्लिक करा.

    • त्यानंतर आपल्यासमोर आलेल्या shows या ठिकाणी 100 entries हा option निवडा.

    • आता आपल्या माउसचे लेफ्ट बटन दाबून student ID, student Name पासून खालपर्यंत सर्व माहिती सिलेक्ट करून Ctrl + C म्हणजे copy करा.

    • आता copy केलेली माहिती MS-word open करून त्यामध्ये पेस्ट म्हणजे Ctrl + Vकरा. सर्व माहिती तेथे पेस्ट झालेली दिसेल.

    • आता font size कमी जास्त करून प्रिंट काढा. एकदम सुंदर प्रिंट येईल. पण हे काम फक्त Google chrome मधून करा कारण प्रिंट चांगली येते.
    ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪  

      ================================================

      सर्व विषयाच्या वर्नात्मक नोंदी साठी खालील बटनाला क्लिक करा 

      ================================================
      कमी वेळेत RESULT बनवण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा 
      ================================================

      ================================================
      शैक्षणिक साहित्य भांडार - ज्ञान्राचानावाद या पोस्ट ला बघण्यासाठी खलील बटनाला क्लिक करा 

      ================================================

      No comments:

      Post a Comment