ई.10 वी चा निकाल बघण्याचे बहुपर्याय

नमस्कार शिक्षकवृंद,
उद्या दि.13/06/2017 रोजी ठीक 1:00 वाजता निकाल जाहीर होण्याची घोषणा झाली आहे.सर्व विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत.
उद्या निकाल बघत असताना आपणास एक महत्वाची अडचण येईल ते म्हणजे *"slow down of network"*याचे महत्वाचे कारण आपणास माहीतच आहे की महाराष्ट्रातील सर्वच पालक,शिक्षक व विद्यार्थी एकाच शासनाच्या website वर निकाल बघणार आहेत.
आता घाबरण्याचे आवश्यकता नाही कारण मी आपणास निकाल बघण्याचे *भरपूर उपाय सांगणार आहे,*तुह्मी घरी बसल्या-बसल्या पण निकाल बघू शकता अगदी काही सेकंदातच.
शासनाच्या/मंडळाची अधिकृत वेबसाइट्स
इथे आपण निकाल बघू शकता
1.www.mahresult.nic.in
2.www.sscresult.mkcl.org
3.www.maharashtraeducation.com
4.www.knowyourresult.com
5.www.rediff.com/exam
6.www.jagranjosh.com
या शिवाय आपण sms द्वारेपन result बघू शकता.त्यासाठी आपणास खलील कृती अचूक करावी लागेल
"निकालासाठी BEST LUCK"
या शिवाय आपण sms द्वारेपन result बघू शकता.त्यासाठी आपणास खलील कृती अचूक करावी लागेल
No comments:
Post a Comment