गणिते सोडावा - मोबाईलच्या कॅमेऱ्याने
नमस्कार शिक्षकवृंद,
आज आपणासाठी घेऊन आलोय गणित सोडवण्याची भन्नाट पद्धत.हो अगदी बरोबर ! आता सोडावा कुठल्याही इयत्तेचे कुठल्याही प्रकारचे गणित ते पण मोबाईलच्या कॅमेऱ्याने. ऐकून थक्क झालात ना !
पण हे शक्य आहे एक अँड्रॉइड अँप च्या मदतीने.
शिक्षक मित्रांनो,आजचे युग हे तंत्रज्ञानांचे युग आहे इथे रोज नाव नवीन प्रयोगाचा शोध लागत असतो.आपण शिक्षक आहोत पण आजच्या युगात आपल्याला तंत्रस्नेही शिक्षक बनणे काळाची गरज झाली आहे.
!!चला तर तंत्रस्नेही बनुया व शाळा प्रगत करूया !!
1.सर्व प्रथम play store जा search बॉक्समध्ये photo maths नाव टाका व search करा.
2. वरील प्रमाणे अँप उघडेल ती इन्स्टॉल करून घ्या.नंतर उघडा.खालील प्रमाणे स्किन येईल.त्यामधील कॅमेराचा बटन दाबा.स्कॅनर चालू होईल.आपले गणित प्रश्न स्कॅन करा.आपोआप उत्तर येईल.
3.खालील gif चित्र बघा आपल्या लक्ष्यात येईल की स्कॅन कसे करावे.
महत्वाची सूचना :-
सदर अँप मध्ये पुस्तकातील गणिते तसेच हाताने वाहिवर लिहिलेले गणितच फक्त सोडवता येतील.शब्द गणित(word problem)सारखे गणित सोडवता येणार नाहीत कृपया याची दक्षता घ्यावी
Video मार्गदर्शनासाठी खाली क्लीक करा
<<<[Video बघा]>>>
Video मार्गदर्शनासाठी खाली क्लीक करा
<<<[Video बघा]>>>
No comments:
Post a Comment