THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 31 December 2017

Std 5th & 8th scholarship exam 2016-17

Std 5th & 8th scholarship exam 2016-17


इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृती परीक्षा 2016 - 17

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृती 2016 - 17 परीक्षेचे आवेदन पत्र online भरणे आज दिनांक 1/12/2016 पासून  सुरु झाले आहेत.तरी सर्व गुरुजांवर्गांना नम्र विनंती कि लवकरात लवकर व अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवा,

ONLINE अँप्लिकेशन कसे भरावे

ONLINE अँप्लिकेशन कसे भरावे यांची सविस्तर माहिती मी PDF फाईल मध्ये बनवली आहे ,सर्व माहिती बागण्यासाठी खालील सर्व लिंक ला क्लिक करावे या PDF फाईल डाउनलोड करावे.
<<<<<【 Download pdf 】>>>>>

<<<<<【 Download pdf 】>>>>>

<<<<<【 Download pdf 】>>>>>

<<<<<【 Download pdf 】>>>>>

<<<<<【 Download pdf 】>>>>>

<<<<<【 Download pdf 】>>>>>

ONLINE APPLICATION FORM भरण्यासाठी 

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

●स्कॉलरशिप इयत्ता-5वी सॉफ़्टवेअर 2016-17●

Compatability:-
◆संगणक असणे आवश्यक◆Windows 7/8/10 [32 bit or 64 bit version]
[Not Tested on Windows xp ]


ठळक वैशिष्टे:-
हे सॉफ़्टवेअर जि.प. मराठी शाळा झेंडेवस्ती को.बोबलाद,ता-जत,जि-सांगली यांनी तयार केला आहे.
1)3000 हून अधिक MCQ प्रश्न.
2)मराठी,गणित,English,बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सर्व घटकावरील प्रश्नांचा समावेश.
3)सॉफ़्टवेअर मध्ये प्रश्न Update करण्याची सुविधा.Update करून अधिक प्रश्नांचा समावेश करता येईल.
4)आवश्यक तेथे चित्र,आकृत्या यांचा समावेश.
5)आवश्यक तेथे प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहीत उत्तरांचा समावेश.
6)मराठी,गणित,English,बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सर्व घटकावरील प्रश्नांचा समावेश.
वापरण्यासंबंधी सूचना:-
Very Important [Resolution 1366×768 ठेवा.]
1)फ़क्त तीन घटक activate असतील तर-सुरुवातीला सॉफ़्टवेअर चालू केल्यावर Upper Right Corner मध्ये [Unregistered Version ] असा मेसेज येईल.
Register your app या बटन वर .क्लिक करा. लाल रंगातील कोड 9665779056 ला whatsapp ने send करा.
तुम्हाला जो कोड मिळेल तो कोड टाकून submit बटनावर क्लिक करा.व सॉफ़्टवेअर पुन्हा start करा. सर्व घटक Unlock होतील.
2)जर गणितातील प्रश्न दिसत नसतील तर -desktop वरील सॉफ़्टवेअर च्या icon वर
Right click करा. menu तील Run as administrator वर click करा.
3) Windows 7 [32 bitversion] असेल तर सॉफ़्टवेअर Install केल्यावर DVOT-Surekh,DVOT-SurekhMR,DVOT-Yogesh,DVOT-YogeshMR
हे font इन्स्टॉल झाल्याची खात्री करा. [64 bit Windows 7 वर problem येत नाही].
4)Font व्यवस्थित नसतील तर सॉफ़्टवेअर च्या फ़ोल्डर मधील font फ़ोल्डर मध्ये जा व तेथील चारही font Install करा.
याशिवाय कोणतेही प्रोब्लेम आल्यास आमच्या www.abacus-programming.in/ या वेबसाईटला भेट द्या
किंवा amhamane21@gmail.com वर मेल करा. किंवा तुमचा मेसेज 9665779056 वर send करा.
प्रश्न सोडवायची पद्धत:-
उत्तराच्या समोरील Radio button सिलेक्ट करून Submit बटन वर क्लिक करा.
बाहेर पडण्यासाठी Esc की दाबा. किंवा The End बटन वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी Help बटन वर क्लिक करा. User Manul open होईल.त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.
जर Software Use करताना काही Problem आल्यास  जरूर कळवा.
काही तांत्रिक अडचणी आल्यास  Read FAQ Here  येथे click करा.
Software download करण्यासाठी खाली क्लिक करा

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

किंवा खालील लिंक ला भेट द्या
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

सराव प्रश्नसंचाचे ZIP files फोल्डर मध्ये आहेत.फोल्डर डाउनलोड करावे zip file ओपन होतील.
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
शिक्षक उपयोगी BEST EXCEL SOFTWARE साठी -
<<<【 क्लीक करा 】>>>
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 शिवाजी महाराज जयंती - संपूर्ण माहिती 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

No comments:

Post a Comment