विषय -इंग्रजी ESSENTIAL बेसिक (विडिओ मालिका)
विषय -इंग्रजी ESSENTIAL बेसिक (विडिओ मालिका)
नमस्कार शिक्षकमित्रांनो,
सादर आहे खास आपणासाठी इंग्रजी विषयाचे महत्वाच्या संकल्पना (ESSENTIAL BASIC)स्पष्ट करणारे उत्तम दर्जाचे ANIMETED व्हिडीओज जी आपण कदाचित बघितली असतील.
ही सर्व व्हिडिओ इयत्ता 1 ली ते इयत्ता 5 वी तील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्ष्यात ठेवून बनविले आहेत
तसेच विडिओ मधील भाषा ही अत्यंत सोपी व विद्यार्थ्यास समाजण्यायोग्य आहे.
"शिक्षक मित्रांनो,इंग्रजी भाषा ही आपणास विद्यार्थ्यांना अवगत करावयाची असेल तर मातृभाषेतून होणार नाही ती आपणास इंग्रजीतूनच शिकावी किंवा शिकवावी लागेल."
सर्व videos हे HD quality चे असून EFFECTIVE SOUNDS निर्मित आहेत.
आपण हे videos PENDRIVE मध्ये घेऊन विद्यार्थ्यास वर्गात दाखवू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपणास विनंती आहे की एकदा विडिओ डाउनलोड करून नक्की बघा व इतरांना share करण्यास विसरू नका.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काय माहिती मिळेल -
इंग्रजी भाषेतील essential basic म्हणजे grammer होय.grammer मधील महत्वाच्यासंकल्पना जसे की -
ARTICALS,NOUN,PRONOUN,VERBS,ADJECTIVE.,ADVERB,TO BE FORMS,CONJECTIONS,SUFFIX,PREPIX,PREPOSITIONS,SHORT VOVELS AND LONG VOVELS आणि बरेच व्हिडीओज.
महत्वाची सूचना - सर्व व्हिडीओज हे फोल्डर मध्ये आहेत खलील बटनाला क्लीक केल्यास फोल्डर उघडेल.फोल्डरमध्ये व्हिडीओज आहेत प्रत्येक विडिओवर क्लीक करून आपण विडिओ download करू शकता.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
★★★★फोल्डर डाउनलोड करा★★★★
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
गणिताचे PRINTABLE शैक्षणिक साहित्य डाउनलोड करा
गणिताचे PRINTABLE शैक्षणिक साहित्य डाउनलोड करा
आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये कळवा
No comments:
Post a Comment