ज्ञानरचनावाद - सविस्तर माहिती
ज्ञानरचावाद !!ज्ञानरचावाद!!ज्ञानरचावाद
प्रतिभा भराडे यांची वैयक्तिक वेबसाईट
जाणून घ्या त्यांचे कार्यक्षेत्र, सामाजिक योगदान आणि बरचं काही..!
प्रतिभा भराडे - कोण आहेत ?
प्रतिभा भराडे सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या (-सज्जनगडाच्या पायथ्याचा परिसर) शिक्षण विस्तार अधिकारी आहेत.
==============================================
=======================================================================
मान.प्रतिभा भराडे यांनी ज्ञानरचनावाद या विषयावर स्वतःची व्ययक्तिक वेब साईट बनवली आहे. वेब साईटला भेट देण्यासती खाली क्लीक करा
======================================================================
आपला वर्ग ज्ञानरचानावादी बनवण्यासाठी खाली फोटो ग्यालरी दिली आहे.
फोटो ग्यालरीबघण्यासाठी खाली क्लिक करा.
========================================================================
ज्ञानरचानावाद म्हणजे काय ?
==============================================
कुमठे बिट - माहिती मिळावा
==============================================
ज्ञानरचानावाद संकल्पना DIET फलटण यांचे पुस्तक वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
PDF FILE
==============================================
ज्ञानरचनावादी खेळ साठी खाली क्लिक करा
==============================================
अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन उपक्रम
<<< 【 क्लिक 】>>>
==============================================
ज्ञानरचनावादी वर्ग साहित्य यादी (विषय निहाय)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
यादी
▪झाकणे
▪प्रकल्पासाठी चित्र , कागद
▪तक्ते
▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
▪प्लास्टिक बॉक्स
▪पणत्या , सुगडे
▪रंगीत खडे
▪गारगोट्या
▪कापुस
▪लोहचुंबक
▪भिंग
▪दुर्बीण
▪सेल , बल्ब
▪सोलर पॉवर
▪छोटी मोटार
▪थर्माकोल च्या गोळया
▪लेस
▪टाचण्या
▪स्टेपलर
▪धान्य, पदार्थ नमुणे
▪पंचिंग , टोच्या, लेस
▪शेंगांची टरफले
▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
▪वाळलेले भोपळे
▪विविध बिया
▪डबे
▪ माऊंट बोर्ड
▪ ड्रॉइंग पेपर
▪ प्रकल्प पुस्तके
▪ चार्ट , चित्र
▪ थर्माकोल शीट
▪ फाईल
▪ फेविकॉल
▪ कटर
▪ कात्री
▪ वेल्वेट कपडा
▪ दाब पिन
▪ मार्कर पेन
▪ स्केच पेन
▪ पट्टी
▪ नोटा सत्यप्रती
▪ डिंक
▪ रंग - ब्रश
▪ चिकट टेप , रंगीत टेप
▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,
डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या,
स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड ,
▪ गोट्या
▪ वर्तमान पत्र रद्दी
▪ स्टिकर
▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP
▪ खळ
▪ पताका कागद
▪ मार्बल पेपर
▪ काचेच्या पट्या
▪ बांगड्या
▪ बांगडीच्या काचा
▪ मेणबत्या
▪ काडेपेट्या, व काड्या
▪ खोके
▪ सुतळी , तंगुस
▪ चित्रकला वही , पुस्तक
▪ कार्यानुभव वही , पुस्तक
▪पोस्टकार्ड
▪बाभळीचे काटे
▪मोजपात्र
▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या
▪ स्प्रे पंप बाटली
▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
▪चिमटे
▪नारळ , करवंट्या
▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य
व इतर आनुषंगिक साहित्य.
=================================
👉👉👉भाषा👈👈👈
▪ अक्षरकार्ड
▪ शब्दकार्ड
▪ शब्दपट्टया
▪ वाक्यपट्टया
▪ स्वरचिन्हाधारीत शब्द
▪ जोडशब्द
▪ कविताफलक
▪ इंग्रजी अक्षरे
▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
व इतर आनुषंगिक साहित्
=================================
👉👉👉इंग्रजी👈👈👈
▪ इंग्रजी अक्षरे
▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
▪ Singular-plural
▪ Verb form
▪ Word Hanger
▪ Related words
▪ Rhyming words
▪ Synonymous
▪ Antonyms
▪ Capital-Small letters
▪ Word formation
And some essential !
================================
👉👉👉गणित👈👈👈
@संख्याकार्ड
@ अंककार्ड
@ भौमितीक आकार
@लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा
@नाणी -नोटा
@घड्याळ
@चित्र स्टँम्प
@बेरीज- वजाबाकी मॉडेल
@मनी माळा
@उजळणी अंकात - शब्दात
@चिन्ह + - × ÷ = < >
@ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
@दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे
@वर्ग व वर्गमुळ
@ लहान-मोठे संख्या
व इतर आनुषंगिक साहित्
ज्ञानरचनावादी वर्ग साहित्य यादी
ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी
▪झाकणे
▪प्रकल्पासाठी चित्र , कागद
▪तक्ते
▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
▪प्लास्टिक बॉक्स
▪पणत्या , सुगडे
▪रंगीत खडे
▪गारगोट्या
▪कापुस
▪लोहचुंबक
▪भिंग
▪दुर्बीण
▪सेल , बल्ब
▪सोलर पॉवर
▪छोटी मोटार
▪थर्माकोल च्या गोळया
▪लेस
▪टाचण्या
▪स्टेपलर
▪धान्य, पदार्थ नमुणे
▪पंचिंग , टोच्या, लेस
▪शेंगांची टरफले
▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
▪वाळलेले भोपळे
▪विविध बिया
▪डबे
▪ माऊंट बोर्ड
▪ ड्रॉइंग पेपर
▪ प्रकल्प पुस्तके
▪ चार्ट , चित्र
▪ थर्माकोल शीट
▪ फाईल
▪ फेविकॉल
▪ कटर
▪ कात्री
▪ वेल्वेट कपडा
▪ दाब पिन
▪ मार्कर पेन
▪ स्केच पेन
▪ पट्टी
▪ नोटा सत्यप्रती
▪ डिंक
▪ रंग - ब्रश
▪ चिकट टेप , रंगीत टेप
▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,
डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या,
स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड ,
▪ गोट्या
▪ वर्तमान पत्र रद्दी
▪ स्टिकर
▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP
▪ खळ
▪ पताका कागद
▪ मार्बल पेपर
▪ काचेच्या पट्या
▪ बांगड्या
▪ बांगडीच्या काचा
▪ मेणबत्या
▪ काडेपेट्या, व काड्या
▪ खोके
▪ सुतळी , तंगुस
▪ चित्रकला वही , पुस्तक
▪ कार्यानुभव वही , पुस्तक
▪पोस्टकार्ड
▪बाभळीचे काटे
▪मोजपात्र
▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या
▪ स्प्रे पंप बाटली
▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
▪चिमटे
▪नारळ , करवंट्या
▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य
व इतर आनुषंगिक साहित्य.
=================================
No comments:
Post a Comment