PRINTABLE WORKSHEET शिक्षणामधील क्रांती
आजच्या प्रगतिशील जगामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे फार कठीण झाले आहे आणि दर्जेदार शिक्षक फक्त शिक्षकच देऊ शकतो.शिक्षक हा विविध माध्यमातून माहिती गोळा करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो.अशा शिक्षकांना विनम्र अभिवादन आणि अशा शिक्षकांना मदतीचा हात म्हणून काही महत्वपूर्ण माहितीचे संकलन केले आहे.
"शिक्षक मित्रांनो आजच्या जगात तीन विषय अतिशय महत्वाचे ठरते आहेत मुख्यतः इंग्रजी,गणित व विज्ञान.ह्या विषयाचा पाया जर पूर्व प्राथमिक स्थरापासून पक्का केला तर नक्कीच आपण दर्जेदार शिक्षण दिले असे म्हणता येईल.म्हणूनच मी हा स्थर लक्ष्यात घेऊन तिन्ही विषयाचे" PRINTABLE WORKSHEET आपणास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.ह्या WORKSHEET पूर्वी उपलब्ध करून दिलेल्या WORKSHEET पेक्षा वेगळ्या असून इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
महत्वपूर्ण -
मी संकलित केलेल्या WORKSHEET आपणास इतर कुठेही मिळणार नाहीत तरी आपण ह्या सर्व Worksheet डाउनलोड करून घ्या.ह्या WORKSHEET नक्कीच आपणस मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास मदत करतील.
मी ई.1 ली ते 8 वी पर्यंतच्या तिन्ही विषयाच्या worksheet देण्याचा प्रयत्न करणार आहे व ह्या सर्व worksheet माझ्याकडे उपलब्ध सुद्धा आहेत.
ह्या पोस्ट मध्ये मी फक्त ई.१ ली चे तिन्ही विषयाचे worksheet उपलब्ध करून दिल्या आहेत.
आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास व मागणी असल्यास मी इतर इयत्ताच्या PRINTABLE WORKSHEETS नक्कीच उपलब्ध करून देणार आहे.
★◆★◆★◆★
सूचना -
खलील बटनाला क्लीक करा आपणास "NEW WORKSHEET 2017" नावाचे फोल्डर उघडेल.ह्या फिल्डर मध्ये आपणास तीन नवीन फोल्डर दिसतील क्रमशः ENGLISH, MATHS आणि SCIENCE. प्रत्येक फोल्डर विविध घटकाचे विषयनिगडीत महत्वाचे WORKSHEET चे संकलन आहे.प्रत्येक फोल्डर मध्ये किमान 20 ते 30 WORKSHEET आपणस उपलब्ध करून दिल्या आहेत.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
फोल्डर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा

No comments:
Post a Comment