THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 30 December 2017

माझे ऑफलाईन अॅप्स

माझे ऑफलाईन अॅप्स

                         OFFLINE APPS

===>>  मित्रानो खास ग्रामीण भागात वाडी वस्त्यावर काम करणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवाना व महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवाना तसेच विध्यार्थी व पालक यांना  इंटरनेट शिवाय वापरता येतील असे ऑफलाईन APPs तयार केलेले आहेत. हे अॅप्स डाउनलोड करण्यासाठी DOWNLOAD बटनाला क्लिक करा.


                       DOWNLOAD

--------------------------------------------------------------------------------------------------------------
@@ या APPS ची काही खास वैशिष्ठे खालीलप्रमाणे :-


१.  इंटरनेट शिवाय मोबाईल, संगणक, LAPTOP व TAB वर चालतात.

२. तांड्यावर काम करणाऱ्या  जि.प. शिक्षकाची APP निर्मिती 

३. चित्र व शब्दांचा समावेश आहे.

४. प्रश्न व पर्यायांचा क्रम प्रत्येक वेळी बदलतो.

५. रचनावादाशी पूरक असे APPS आहेत.

६. विध्यार्थी आंतरक्रीयेस भरपूर वाव.

७. चित्रावर क्लिक केल्यास चित्र मोठे होते.

८.  ग्रामीण, दुर्गम तसेच शहरी भागातही इंटरनेट शिवाय सहज वापर.

९. हे APPS फक्त आपण http://umeshkhose.blogspot.in या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.

१०. हे सर्व अॅप Direct Download करता येतात.

११. वरील सर्व अॅप्स हे फोटो च्या साईज एवढे आहेत त्यामूळे डाऊनलोड लवकर होतात. या प्रत्येक अॅप्सची साईज फक्त 4 MB आहे



                        -:    APPS निर्मिती   :-
                        श्री. खोसे उमेश रघुनाथ 
                         सहशिक्षक, जि.प. उस्मानाबाद
                       मो.नं.  9764412501


धन्यवाद मित्रानो आपण या APPS चा वापर जरूर कराल व इतरानाही सांगाल.

No comments:

Post a Comment