THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 20 December 2017

शालेय उपक्रम

१) अभिव्यक्ती -                                  
दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. 

थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील.
 लेखनाचाही  सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल. 
उदा. पाऊस -  १) मला पाऊस  आवडतो.   
  २) माझी  आई पावसाचे गाणे म्हणते .
 इ. २) नवीन इंग्रजी शब्द -                                      
दररोज परिपाठात नवीन दोन इंग्रजी शब्द सांगावेत व वंदे मात्रमाच्या च्या वेळेस तेच शब्द विचारावेत .
उत्तर देणा-याचे अभिनंदन करावे.
 ३) गाण्यातून शिक्षण -                                      कला विष यासाठी  आपण बडबड गीते घेतो त्यातीलच जोडशब्द मुलांना लिहिण्यास  सागितले तर मुले खूप आवडीने लिहितात.त्यातून वाचन -लेखन प्रकल्प लवकरच यशस्वी होतो .
 ४) दिनाकानुसार पाढे -                                         मुलांना पाध्ये खूप कठीण वाटतात त्यासाठी परिपाठात आजचा जो दिनांक असेल त्या दिनाकाचा पाढा पाठ करण्यास सांगावे. उद. ५ दि. असेल तर ५ चा पाढा अशाप्रकारे लवकरात लवकर पाध्ये पाठांतर होऊ शकते .
 ५) मुलाखत -                    महिन्यात पहिल्या व तिस-या गुरुवारी मुलांच्या मुलाखती घेव्यात .म्हणजे त्यांचा अत्मविश्वास वाढेल .साध्या व सोप्या प्रश्नांनी सुरुवात केली कि मग अभ्यासाचे प्रश्न विचारावेत ,मुले फटाफट उत्तरे देतात .काही दिवसानंतर मुलांना एकमेकांची मुलाखत घ्यायला लावायची .म्हणजे भविष्यात वार्ताहर, बातमीदार याची पायाभरणी होईल.अभ्यासाचा साराव घेण्यास अतिशय उपायुक्त उपक्रम आहे. 
 ६) हसत -खेळत -                     हा टीव्हीवरील  चालता बोलता उपाक्रमा सारखाच आहे. मुलांना प्रश्न विचारावेत पहिला बरोबर दिला कि त्यालाच दुसारा व तोही बरोबर उत्तर सांगीतले कि तिसरा त्यालाच विचारावा . जो तीनही उत्तरे बरोबर देईल त्याला एक चाकलेट द्यावे. अशाने  अभ्यास ही होतो व जनरल ज्ञानात ही भर पडते .
 ७ ) माझ्या शाळेतील मुलींचे नाटक 
८ ) एकपात्री नाटक  
 ९ )  विध्यार्थी भाषण  
10) बेरेजेचा गेम  

Cheap Offers: http://bit.ly/gadgets_cheap

No comments:

Post a Comment