THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 30 December 2017

शाळा सिद्धी रिपोर्ट

शाळा सिद्धी रिपोर्ट

आपल्या शाळेला शाळा सिद्धी रिपोर्टमध्ये कोणती श्रेणी प्राप्त झालेली आहे. तसेच केंद्र, तालुका व जिल्ह्यातील शाळांची श्रेणीनिहाय संख्या जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.

👍 यासाठी सुरवातीला

  1. राज्य
  2. जिल्हा
  3. तालुका
  4. केंद्र
  5. ग्रामपंचायत 
  6. शाळा     
या क्रमाने माहिती भरून Get Report वरती क्लिक करा व आपल्या शाळेची श्रेणी जाणून घ्या. यासाठी खालील चित्राला क्लिक करा.


सर्वाना बाह्य मुल्याकणासाठी शुभेच्छा

No comments:

Post a Comment