THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 6 January 2020

youtube video blog वर घेणे


*यु-ट्युबचा विडिओ आपल्या संकेतस्थळावर कसा घ्यावा?*


यु-ट्युब ही सध्याची विडिओ पाहण्याची जगातील प्रसिद्ध वेबसाइट आहे. या वेबसाइटवर आपण आपले सर्व विडिओ अपलोड करु शकतो. त्याच प्रमाणे यु-ट्युबवर वापरलेले निरनिराळे विडिओ आपण आपल्या वेबसाइटवर देखिल वापरु शकता.
यु-ट्युबचा विडिओ आपल्या संकेतस्थळावर वापरण्याची पद्धत खाली दिली आहे.


आपणास जो विडिओ हवा असेल तो यु-ट्युबवर चालू करा.

विडिओच्या वर असलेल्या ' *Share*या बटणावर क्लिक करा.


आता त्यामधिल *Embed* या बटणावर क्लिक करा.

आता खालील एका छोट्या चौकोनात आपणास त्या विडिओचा कोड दाखविला जाईल.

हा कोड कॉपी करा आणि आपल्या संकेतस्थळामध्ये ज्या ठिकाणी हा विडिओ हवा असेल तेथे हा कोड पेस्ट करा.
आपणास जर ठराविक आकारामध्ये विडिओ हवा असेल तर त्याप्रमाणे कोड मधील width & height यामध्ये बदल करुन त्याठिकाणी विडिओचा आकार ठरवून आपण कोड वापरल्यास त्या आकारामध्ये विडिओ दिसू लागेल

No comments:

Post a Comment