THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 20 January 2020

▪🔸▪🔸▪🔸▪ *डॉ.सी.व्ही.रामन     बालवैज्ञानिक*
 *परीक्षा  माहीती पत्रक* 2019-20
🔹▪🔹▪🔹▪🔹▪
*परीक्षा  रविवार  दि.8 मार्च* 2020*
*नाव नोंदणी  सुरु* 

अंतिम मुदत-31 जानेवारी 2020
 
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸.
 अॉनलाईन नावनोंदणी 
वैयक्तिक ( individual ) अथवा शाळेमार्फत (School Registraion )द्वारे करता येईल 
अधिक माहीती करीता वेबसाईट- www.drcvramanexam.com
🔹🔸▪▪🔹🔸▪▪🔹🔸
*वैशिष्ट्ये*
1.राज्य /जिल्हा /तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांकरीता इस्रो  थुंबा व श्रीहरिकोट्टा येथे रॉकेट प्रेक्षपण व  म्युझिअम ला भेट देण्याकरीता सहलीचे  आयोजन
2.कार्यशाळेत  नाविण्यपूर्ण विज्ञान  प्रोजेक्ट/ उपकरणांची निर्मिती .
3.विज्ञान  नाटीका.
4.नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञांशी संवाद व मार्गदर्शन,  नामवंत संस्था -इस्रो,टाटा इन्सिस्ट्युट ,IISER ,NCL,डॉ.  होमीभाभा विज्ञान केंद्र , पुणे विद्यापीठ ,कृषी विद्यपीठ 
5.कुलगुरु,जिल्हाधिकारी  ,  तहसिलदार ,पोलिस अधिक्षक ,PI, Assistant Cammandt या मान्यवरांकडून मार्गदर्शन व त्यांचे  हस्ते नाविण्यपूर्ण बक्षिस वितरण उदा.दूर्बिण,रोबोटिक्स, मायक्रोस्कोप,सोलार कार

2 comments: