THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 January 2020

 विद्यालय पुरस्कार

स्वच्छ विद्यालय पुरस्कार


                     



   घटक
 download
 स्वच्छ विद्यालय Apps
 स्वच्छ विद्यालय गाईड लाईन PDF
 स्वच्छ विद्यालय वेबसाईट
    view
स्वच्छ विद्यालय माहिती pdf 




           🔴स्वच्छ विद्यालय पुरस्कार🔴


*कालमर्यादित कार्यक्रम*

 *1 सप्टेंबर  ते 31 ऑक्टोबर 2017*

 *शासननिर्णय ७ सप्टेंबर २०१७
--------------------------------------------

 🔘कार्यक्रमाचे स्वरूप

अंमलबजावणिकरीता राहणार तीन समित्या

तालुका स्तर,जिल्हा स्तर,राज्य स्तर

तालुका स्तरावर अध्यक्ष:- मा गशिअ,व अन्य सदस्य,जिल्हास्तर अध्यक्ष:-मा मुकाअ,व अन्य सदस्य,राज्यस्तर अध्यक्ष:-मा प्रधान सचिव,व अन्य सदस्य

 *🔘पुरस्कारासाठी 5 क्षेत्रे व 39 घटक*

*१)पाण्याची उपलब्धता*
*२)शौचालयाची व्यवस्था*
*३)हात धुण्याची व्यवस्था*
*४)देखभाल व्यवस्था*
*५)वर्तनुक बदल व क्षमता विकास*

 *गुणांचे निकष व संकेत* 

*१)90 ते 100--अत्युत्कृष्ट  
*२)75 ते 89--उत्कृष्ट  
*३)51 ते 74--उत्तम पण सुधारणेस वाव  
*४)35 ते 50--ठीक सुधारणेचीगरज  
*५)35 पेक्षा कमी--सुधारण्याची अत्यत गरज  

 *शाळांना पुरस्कार देवुन सन्मानित*

*निकष*

ग्रामिण भागातील 70% शाळा,शहरी भागातील 30%

शासकिय व अनुदानीत शाळा

शा पो आ पुर्वी स्वच्छ हात धुणे(10मुलामागे 1 नळाची तोडी)

राष्ट्रिय पातळीवर-100 शाळा,राज्यस्तरासाठी-40 शाळा,जिल्हास्तरासाठी-48

*🔘साहेबाच्या अत्यावश्यक सुचना**

🔘7 सप्टेंबर २०१७  चा G R वाचावेत

🔘शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्नता प्राप्त व्हावी

🔘हातधुण्याचे 7 स्टेज

🔘शौचालय वेगवेगळे

🔘आनंदी व समाधानी जीवनाचा लाभ

🔘सांडपाणी,घनकच-यांचे व्यवस्थापन

राज्य पुरोगामी आहे,शाळेतुन मुलांना सवय लागावी,सवय लावने हा शिक्षणाचा भाग आहे.

प्रत्येक शाळेनी सहभागी होवून नामांकन दाखल करावेत

No comments:

Post a Comment