THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 6 January 2020


BEST VIDEO/AUDIO  EDITING SOFTWARE FOR 2 GB RAM COMPUTER/LAPTOP

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      _आपल्यापैकी ब-याच लोकांना चांगले  VIDEO/AUDIO तयार करण्याची आवड असते.परंतु त्यासाठी कमीतकमी 30/40 हजारापुढील काॕम्प्युटर/लॕपटाॕप आवश्यक आहे.निव्वळ VIDEO/AUDIO निर्मितीसाठी एवढा खर्च करणे आपणास परवडणार नाही_
        परंतू आपणाकडे जुने 2 GB RAM असणारे काॕम्प्युटर/लॕपटाॕप असतील तर त्यावरसुद्धा आपणास VIDEO/AUDIO निर्मिती करता येते.
      _खाली काही 2 GB RAM ला सपोर्ट करणारे VIDEO/AUDIO SOFTWARE ची नावे देत आहे.इंटरनेटवरुन सदर साॕफ्टवेअर मोफत डाऊनलोड व इंस्टाल करुन आपण उत्तम प्रकारे VIDEO/AUDIO निर्मिती करु शकाल.सदर साॕफ्टवेअर चा वापर कसा करावा हे आपण युट्यूबवर त्याबद्दलचे व्हीडीओ पाहून शिकू शकतात_

*2GB RAM SUPPORTED VIDEO SOFTWARE*

1)VSDC
2)SONY VEGAS 11.0
3)CAMTASIA 8.6.0
4)BLENDER
5)MOVAVI
6)WIDOWS MOVIE MAKER
7)FILMORA

*2 GB RAM SUPPORTED AUDIO SOFTWARE*

1)AUDACITY
2)OCEN AUDIO
3)WAVOSAUR
4)WAVESHOP
5)ACOUSTICA
6)TEMPER
7)LMMS
8)HYDROGEN
   
    *मोफत साॕफ्टवेअर कोणत्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे हे या अगोदरच्या व्हाट्सअप पोष्टमध्ये सांगीतलेले आहेच*
 
   *तरीसुद्धा आपणास अडचण नको म्हणून VSDC/AUDACITY साॕफ्टवेअरची डाऊनलोड लिंक खाली देत आहे.सदर लिंक काॕम्प्युटर/लॕपटाॕप वर COPY/PASTE करुन सदर साॕफ्टवेअर मोफत डाऊनलोड करावे व VIDEO/AUDIO निर्मितीचा आनंद घ्यावा*

_VSDC VIDEO SOFTWARE DOWNLOAD  लिंक_

https://filehippo.com/download_vsdc_free_video_editor/download/85f9f28d5037a0f73b3de9756775de9f/
_AUDACITY AUDIO SOFTWARE DOWNLOAD लिंक_


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

No comments:

Post a Comment