THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 January 2020

सर्व डी एड बी एड धारकांना स्नेहपूर्वक नमस्कार आपल्या सर्वांच्या बेरोजगारीची जाणीव लक्षात घेऊन आपण डी एड बी एड संघटना व महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन #MESTA यांच्या संयुक्त विद्यमानने भव्य रोजगार संधी महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातील  इंग्रजी शाळांवर नवीन शिक्षकांना संधी  देणार आहोत तरी इच्छुकांनी आपली नावनोंदणी  #डेक्कन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र DLI ...   प्लॉट नं 19 कर्टान वर्ल्ड दुकानाच्या बाजूला ,स्वाद नाष्टा सेंटर समोर ,शीतल माता मंदिर रोड ,एस बी कॉलनी (ईस्ट)औरंगपुरा औरंगाबाद 431001 या ठिकाणी येऊन आपली नोंदणी करावी ....

No comments:

Post a Comment