THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 January 2020

शाळ ISO निकष

आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO) करण्यासाठी खालील निकष आहेत.
आई एस ओ निकष
★जुने रेकॉर्ड मांडणी
★विजिटर नोंदवही
★विद्यार्थी फ़ाइल्स
★शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
★वृक्षारोपण टेबल क्लॉथ
★घोषवाक्य फ्लावर पॉट
★ग्रामस्थांचा सहभाग
★शाळेचे नाव ठळक दर्शवणे
★सेंद्रिय / गांडूळ खत
★चप्पल स्टैंड
★अधिकारी पदाधिकारी फलक
★समित्या फलक
★वर्गांना कार्यालयांना फलक
★सन्देश,सुविचार
★खिडक्यांना पडदे
★स्वच्छता व् टापटिपपणा
★आपात कालीन मार्ग
★शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
★दिशादर्शक फलक
★बोलका वरांडा
★आखलेले शालेय क्रिडांगण
★सौरऊर्जा वापर
★वीज , इन्व्हर्टर सुविधा
★प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात ★क्रीडासाहित्य मांडणी
★कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
★विज्ञान प्रयोगशाळा
★पार्किंग व्यवस्था
★विजबचत , पाणिबचत सन्देश
★स्वच्छता सन्देश
★पाण्याची सुविधा
★स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
★प्रथमोपचार पेटी
★ऑफिस अंतर्गत रचना
★शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकरसह)
★राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
★संगणक शिक्षण,e लर्निंग
★डिजिटल क्लासरूम
★बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
★स्वागत फलक
★शौचालय सुविधा फलक
★अग्निशामक यंत्र
★वाचनालय
★संरक्षक भिंत
★शिक्षक कार्यसुचि
★सुचना व कौतुक पेटी
★आपणाला सुचत असलेले आणखी काही
★हस्तलिखित
★वर्ग सुशोभन
★प्रकट वाचन
★अध्ययन कोपरे
★वाढदिवस शुभेच्छा
★व्यक्तिमत्व विकास
★कौतुक समारंभ
★अल्पबचत बँक
★शैक्षणिक सहली
★क्षेत्रभेट
★ग्रंथालय वापर
★शैक्षणिक निर्मिती
★शालेय स्वच्छता
★फिरते वाचनालय
★तरंग वाचनालय
★बालसभा
★बाल आनंद मेळावा
★विशेष वर्ग आयोजन
★एक दिवस शाळेसाठी
★जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
★दिनांकाचा पाढा
★चावडी वाचन
★प्रयोग शाळा वापर
★आरोग्य तपासणी
★हळदी कुंकू
★संगणक शिक्षण
★गीतमंच
★हस्ताक्षर सुधार
★स्वच्छ ,सुंदर शाळा
★इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
★शालेय बाग
★वृक्षारोपण
★शालेय उपस्थिती सुधारणा
★टाकाऊ पासून टिकाऊ
★सामुदायिक कवायत
★मनोरे
★योगासने
★बोलक्या भिंती
★आनंददायी फलक
★ई -लर्निंग
★विविध स्पर्धा
★क्रीडा स्पर्धा
★हस्ताक्षर स्पर्धा
★पाठांतर स्पर्धा
★नृत्य -नाट्य स्पर्धा
★रांगोळी स्पर्धा
★वक्तृव स्पर्धा
★निबंध स्पर्धा
★स्मरणशक्ती स्पर्धा
★प्रश्न मंजुषा

No comments:

Post a Comment