*साविञी तीच ज्ञानदेवी*
*महाराष्ट्रात घडली अशी सुरुवात,*
*शिक्षणाची पेटली पहा ज्योत,*
*ज्योतीबा- साविञी रे घेऊन या कामी वाहत,*
*मुलींच्या शिक्षणाची झाली सुरुवात.....*
*काम होत हे कठीण अफाट,*
*झेलत दगड व शेणाचा वार ,*
*नाही डगमगली साविञीची हिम्मत,*
*पुसली स्ञी अज्ञानाची परंपरा विराट,*
*जन्मली या भुमीवर ही देवी महान,*
*न थबकता लढली या परंपरेला,*
*सोसला जरी कितीतरी ञास,*
*मुलींना दाखवली नवी वाट....*
*पेटली ही क्रांतीज्योत रे खास,*
*आज बदलले स्ञी जीवन,*
*साविञी हीच ठरली ज्ञानदेवी,*
*होऊ द्या जागर या दिनी आज....*
*हे गीत आजच्या तमाम स्ञीयांना त्यांच्या शिक्षणासाठी पायाभरणी करणाऱ्या साविञिबाई फुलेंच्या कार्याची आठवण करुन देईल. सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा । 💐💐💐*
*🖋
No comments:
Post a Comment