SAI KRUPA INSTITUTE OF MANAGEMENT
GHARGAON
TAL SHRIGONDA
Take Admission here.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्य सामायिक परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यावतीने एमएच-एमबीए/एमएमएस सीईटी २०२० प्रवेश ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रात आणि इतर राज्यातून घेण्यात येणार आहे.ज्या विध्यार्त्यांना २०२०-२१ ह्या वर्षी शासकीय प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना सीईटी देण बंधकारक आहे.

एमबीए/एमएमएस सीईटी २०२० ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज शुक्रवार, दिनांक १० जानेवारी, २०२० ते शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी,२०२० या कालावधीत सादर करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
विद्यार्थीपुढील संकेतस्थळावर फॉर्म भरू शकतात
सीईटी फी
Open Category-Rs.1000
Reserve Category (SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, SEBC) –Rs.800
सीईटी दिनांक
14-03-2020 &15-03-2020
No comments:
Post a Comment