🚁✈🚡🛩🚀🚁🛸🚁🚁🚁🛸
*ड्रोन फ्लाईंग....*
*विद्यार्थ्यांना नविन तंञज्ञानाशी जवळीक होण्यासाठी तसेच मानवाला आधी पासून आकर्षण असलेली उडण्याची सुप्त इच्छा....*
*शाळेत आज अवतरलेले ड्रोन पाहून आज आमचे चिमुकले गगन भरारी घेऊनच होते. त्यांच्यात एकदाची ही उडाण पाहण्याची प्रत्येकाची लगबग खूपच आनंद देणारी होती.*
*त्यांच्या मनातील वाढणारी ही उत्कंठा त्यांना नविन ऊर्जा भरत होती. व एकदाचे उडणारे हे यान पाहून विशेषता पहिलीच्या मुलांचा आनंद हा उपस्थित सर्वांना एक आत्मिक आनंद देऊन गेला. आपण त्यांच्या मनात या आधुनिक तंञज्ञानाला बिंबवल्यास उदयास मोठे शास्त्रज्ञ नक्कीच बनु शकतील.*
*
No comments:
Post a Comment