THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 6 January 2020

शैक्षणिक सहलीसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध

*शैक्षणिक सहलिकरिता प्रासंगिक करारावर
 बस घेण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना व अटी*
*शैक्षणिक सहलीसाठी सवलतीच्या दरात बसेस
 उपलब्ध*
*अनुभवी मार्गदर्शक चालक उपलब्ध*
*शैक्षणिक सहलीकरिता बस प्रतिकिमी 
दर 24 रुपये*
*12 तासात किमान 200 किमी बस 
धावली पाहिजे*
*24 तासात किमान 300 किमी बस 
धावली पाहिजे*
*12 वर्षाखालील 3 हाफ विद्यार्थ्यांसाठी 
2 फुल असे समाजावे*
*शैक्षणिक सहलीकरिता एका बस मध्ये 4
 शिक्षक पाहिजेत*
*शैक्षणिक सहलीकरिता 10 मुलींमंध्ये 
1 महिला शिक्षक आवश्यक*
*शैक्षणिक सहलीकरिता सेवाकर 
100% माफ करण्यात आलेले आहे*
*शैक्षणिक सहलीकरिता आवश्यक कागदपत्रे!*
*शिक्षण अधिकारी परवानगी पत्र*
*शाळेच्या मुख्याध्यापकाचे बस मागणी पत्र*
*विद्यार्थी यादी 2 प्रतिमध्ये आवश्यक*
        

No comments:

Post a Comment