SMC निवड
शाळा व्यवस्थापन समिती गठन
- स्थानिक स्वराज्य संस्था,/शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना.समितीचा कार्यकाल २ वर्ष,२ वर्षानंतर पुनर्रचना.
समितीची रचना राजकीय / सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील / नियमावलीतील तरतुदीच्या आधारे करावी.
Download करा सर्व माहिती👇
👉👉 GR व संपूर्ण माहिती
*शाळा व्यवस्थापन समिती रचना*
७५% सदस्य बालकांचे माता,पिता किंवा पालक उर्वरित २५ % सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आसमितीची णि ग्रामपंचायत / म.न.पा.सदस्य,शिक्षक,शिक्षणतज्ञ किंवा बालविकासतज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश.
किमान ५०% सदस्य महिला.
स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड ( किमान १ मुलगी असावी.)
पालक सद्स्यामधून अध्यक्षाची निवड करण्यातयेइल.
शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव अस्तिल.
विशेष गरजा असणा-या बालकांचे आणि दुर्बल घटकातील माता,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व.
*शाळा व्यवस्थापन समिती जबाबदा-या व कार्य*
शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
शालेय पोषण आहार योजना इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
शालेय मंत्रिमंडळ / बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणूनघेणे.
शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणा-या अडचणीचे निरसन करून शाळेचा विकासकरणे.
शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
महिन्यातून किमान एक बैठक घेणे , बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
*पालक शिक्षक संघ -रचना*
अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक
उपाध्यक्ष --पालकांमधून एक
सचिव -- शिक्षकांमधून एक
सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
समितीत ५०%महिला सदस्य
समितीची मुदत २ वर्षे
बैठक २ महिन्यातून किमान एकदा
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
समित्या रचना
शालेय समित्या रचना
1) शाळा व्यवस्थापन समिती-रचना
७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता ,पिता /पालक )
उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी ,शिक्षक
,शिक्षकतज्ञ , यांमधून निवड करणे
किमान ५० % सदस्य महिला
शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा ,१मुलगी )
पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे
शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व
समिती दर वर्षांनी पुनर्गठीत करणे
समितीची महिन्यातून किमान १ बैठक
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
2)माता -पालक संघ -रचना
1.अध्यक्ष -मुख्याध्यापक
2.सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक (,स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )
3.सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
3)पालक शिक्षक संघ -रचना
पालक शिक्षक संघ -रचना
1. अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक
2.उपाध्यक्ष --पालकांमधून एक
3.सचिव -- शिक्षकांमधून एक
4.सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
5.सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
6. -प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
7. समितीत ५०%महिला सदस्य
8.समितीची मुदत २ वर्षे
9.बैठक २ महिन्यातून किमान एकदा
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
*माता पालक संघ रचना*
अध्यक्ष -मुख्याध्यापक
सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक (,स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )
सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )
No comments:
Post a Comment