THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 January 2020

1 मे ला करून घ्यायची कामे


सर्व मु अ ना सूचित करण्यात येते की दि.1/5/19ला  महाराट्र दिन साजराकरुन खालील सर्व कामाचे नियौजन करून ऊन्हाळी सूटीचा आनंद घेऊया.
१) वर्गवाटणी करावी
२} सन २०१७-१८ या सञीतील सर्व रेकाॅर्ड शिक्षकांचा सहभाग घेऊन पूर्ण करावे.
३)निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना गूणपञीका वाटप करावे.
४)सर्व वर्गांच्या नोंदवही अद्यावत करन एकञ जमा करून ठेवाव्यात.
५) संचयीनोंदपञकातील सर्व नोंदी व स्वाक्षरी करून अद्यावत करावे.
६)पूढील वर्गातमूलांना प्रवेश देऊन वर्गवार हजेरी अद्यावत करून घ्गावी.
७)वर्ग १ ली ची पटनोंदणी पूर्ण करून घ्यावी.
८)SDIMS मधील वर्गवार ४४ घटकाचीमाहीती शिक्षकाकडून पूर्ण करूनघ्यावी.
९)जूने पूस्तके गोळा करावी.
१०)नवीन पूस्तके घेण्यासाठी येण्याचे नियोजन करावे.
११)नवीन सञातील गणवेश याकरिता नियोजन करावे.
१२)उन्हाळी सूट्टीत आठवड्यातून  एक दिवस मू अ नी येण्याचे नियोजन करून फलकावर लावावे
१३)शाळेत बगीचा असल्यास पाणी देण्याचे नियोजन करावे.
१४) उर्वरित शा.पो.आहार साहित्य व्यवस्धित ठेवावे
१५) भांडी तपासणी करून  बरोबर असल्याची खाञी करावी.
१६) जातांना सर्व लाईट,पंखे ,दरवाजे व खिडक्या बंद केल्याची खाञी करावी.
१७)स्वच्छतागृह बंद करावे.
१८)शाळेचे साहित्य इतरञ कोठे असल्यास शाळेत आणून घ्यावे.
१९) शाळेचा संगणक व LED धूळीपासून संरक्षण होणार याकरिता कापड टाकूण ठेवावेत.
   पाणी त्यावर गळणार याचीही खाञी करावी.
२०) विद्यार्थ्यांना शाळा सरू होण्याची व २१/६/१८ ला येण्याची माहिती द्यावी.
२१)ज्या शाळेत ४था व ७ वा वर्ग आहे तेथील सर्व शिक्षक वृदांनी पालकांना समजून सांगावे व वर्ग ५वा व ८ वा चालू करावा.
पालक विनंती करत असेल तर त्यांच्याकडून लेखी अर्ज घेऊल TC द्यावी.
२२)सन २११७-१८ मध्ये मिळालेल्या  सर्व अनूदानाचे उपगोगिता प्रमाणपञ मू अ नी २/५/१८ ला BRC ला सादर करावे
            बदली होणार किंवा नाहीहोणार पणआज आपण याशाळेवर असल्यामूळे सर्व काळजी घेऊया.शाळेत सूट्टीत  येऊन सूरक्षा पाहूया कारण माझी शाळा आहे.
बदली झाली तरी आपणास छान व आवडणारी च शाळा मिळेल  यात शंका नाही.
वरिल सर्व कामकाज करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मू अ ला भरीव सहकार्य करावे ही विनंती.
🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment