THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 6 January 2020

स्टूडेंट पोर्टल वर विद्यार्थी आधार कार्ड ( UID ) माहिती एक्सेल फाईल मध्ये कशी भरावी*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*विद्यार्थी UID माहिती भरण्यासाठी एक्सेल file डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला पुढील बाबी महत्वाच्या आहेत*
☢ *आपल्या समोर विद्यार्थी आधार कार्ड असणे गरजेचे आहे कारण त्या मधील सर्व बाबी अचूक भरायच्या आहेत , आधार कार्ड मध्ये विद्यार्थ्याची नावाची जी स्पेलिंग असेल तीच type करायची आहे , तसेच जन्मतारीख व लिंग आधार कार्ड वर आहे तशी नमूद करायची आहे*
☢ *कोणत्याही परिस्थिती मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीत त्याची माहिती भरू नये*

*आपण जेव्हा एक्सेल फाईल ओपन करू तेव्हा एक नोटिफिकेशन येईल त्यात Yes वर क्लिक करा*
❗ *आपल्याला फक्त J ते O पर्यंत च्या निळ्या रंगाच्या  कॉलम मध्ये काम करायचे आहे*

*J कॉलम*
➖➖➖
*आपल्याला J कॉलम मध्ये एक setting करायची आहे , सर्व प्रथम J कॉलम जो पर्यत विद्यार्थी नवे आहे , तीत पर्यत mouse च्या साहाह्याने select करा तो निळ्या रंगात दिसेल*

*आता J कॉलम मध्येच mouse वर राईट क्लिक करा , येथे खालून चौथा पर्याय format cells असेल त्याच्यावर क्लिक करा*

*आता येणाऱ्या विंडो मधील Number मधील Text वर क्लिक करून खाली ok वर क्लिक करा , ही setting केल्याशिवाय आपले आधार नंबर type होणार नाहीत*

*या नंतर J कॉलम मध्ये १२ अंकी आधार क्रमांक विद्यार्थ्याच्या माहीच्या पुढे type करा*

*K कॉलम मध्ये विद्यार्थ्याच्या नावाची आधार कार्ड वरील स्पेलिंग type करा*

*L कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे मधले नाव म्हणजे वडिलांच्या नावाची स्पेलिंग type करा*

*M कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे शेवटचे नाव म्हणजे आडनावाची स्पेलिंग type करा*

*N कॉलम मध्ये विद्यार्थ्याची जन्मतारीख type करा. उदाहरणार्थ – 01-01-2011 अशा format मध्ये type करा , जर आधार कार्ड वर विद्यार्थी जन्मतारीख ही फक्त साल असेल तर तोच साल तेथे type करावा , जसे जन्मतारीख फक्त 2011 असेल तर तेथे 2011 type करा*

*O कॉलम मध्ये विद्यार्थ्याचा लिंग दिलेल्या पर्याया मधूनच निवडावा , विद्यार्थी जर मुलगा असेल आणि आधार कार्ड वर female झाला असेल तर तेथे female निवडावा*

*अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्याची माहिती भरून झाल्यावर file save करून csv ( comma delimited ) मध्ये रुपांतरीत करून अपलोड करावी*

No comments:

Post a Comment