📺 *
*माझी शाळा माझा उपक्रम*
👩🎓👨🎓👩💻👨💻👩⚕👨⚕👷🏻♀👷.👮♀👮👩🍳👨🍳👩🚒👨🚒👩⚖👨⚖
*ज्ञानी मी होणार.*
*पुष्प १ ले .* 🌸
*दि.०१/०१/२०१९.*
*आजचे प्रश्न.* *आपला जिल्हा.*
१)आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा.
*अकोला*
२)आपल्या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
*७ तालुके*
३)आपल्या जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती?
*पुर्णा*
४)आपल्या पं.स.चे सभापती कोण आहेत?
*सौ.आशाताई एखे.*
५)आपण कोणत्या ग्रहावर राहतो?
*प्रूथ्वी ग्रहावर* 🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*Best of luck*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
No comments:
Post a Comment