THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 20 December 2017

सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट्ये





सर्व शिक्षा अभियानच्या योजना साठी येथे क्लिक करा 
सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट्ये


सहा ते चौदा वयोगटातील मुलांची पटनोंदणी
सर्वंकष प्रयत्न केल्यानंतरही शाळेत दाखल होऊ न शकणा-या मुलांपैकी शंभर टक्क्‍े मुलांना शिक्षणाच्या पर्यायी व्यवस्थेत दाखल करणे
शंभर टक्के शाळेतील मुलांची उपस्थिती टिकवणे
प्राथमिक स्तरावरील सर्व विद्यार्थानां लेखन,वाचन व साध्या गणिती क्रिया निश्चितपणे करता येणे
विद्यार्थ्यांचा भावनिक , शारीरिक,बौध्दिक विकास व पर्यावरण तसेच सामाजिक जाणीव जागृतीसाठी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करणे
प्रत्येक वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना निर्धारित अध्ययन क्षमात अवगत करून देणे
शिक्षकांच्या सक्षमीकरणाचे कार्यक्रम आयोजित करणे
सर्व शैक्षणिक उपक्रमांत पालक, लोकप्रतिनिधी यांना सहभागी गरून घेने
निद्यार्थ्यांचा भावनिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करेणे.

No comments:

Post a Comment