THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 18 January 2018

स्नेहसंम्मेलन गीते mp3

स्नेहसंम्मेलन गीते mp3

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार ....!   
माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडादाढोली ता.पाटण जि.सातारा येथील महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणाय्रा "महाराष्ट्राचे लोकरंग" या सदाबहार कार्यक्रमाचे व्हिडिओ आपण  डाऊनलोड करून घेतलेत,त्याबद्दल आपल्या सर्वाँचे शतशः आभार . हे सर्व वार्षिक स्नेहसंम्मेलनासाठी उपयुक्त व्हिडिओ आम्ही आमच्या शाळेत बसविले असुन ती सर्व  गाणी mp3 स्वरुपात पाठवा , असे  माझ्या अनेक शिक्षक बंधू भगिणींचे फोन आल्यामुळे ही सर्व गाणी पाठवत आहे .
Download शब्दावर क्लिक करून आपण ती गाणी मिळवू शकता.
धन्यवाद .......!



  
१. नमन - Download


२.भारुड - दादला नको गं बाई - Download


३.माऊली माऊली - Download


४.गोंधळ - Download


५.धनगर गीत - धनगराची बानू - Download


६.तुझा ऊदो ऊदो जय अंबे - Download


७.लावणी - ज्वानीचा मसाला - Download

 

८.गवळण - जाऊ दे मला मथुरेच्या बाजारी - Download


९.जोगवा - Download


१०.जेजुरी गीत - बानु तु जेजुरीला चल गं - Download


११. ओवी - Download


१२.वासुदेव - Download


१३.शेतकरी गीत - Download


१४.बालगीत -चिऊताई चिऊ - Download


१५.कोळीगीत मिक्स - Download


१६.आम्ही ठाकरं ठाकरं - Download


१७.जिजाईचा पोवाडा -


१८.विसरु नको रे आईबापाला -


१९.ज्योतिबाच्या नावानं चांगभलं - Download


२०.लावणी - चला जेजुरीला जाऊ -

 

२१.लावणी - अप्सरा आली / वाजले की बारा - Download

 

२२.मराठमोळं गाणं - Download

 

२३.बालगीत -गोरी गोरी पान- Download 

 
२४.देवा हो देवा गणपती देवा - Download

No comments:

Post a Comment