GR तज्ञ शशांक भरणे
या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील विविध क्षेञात नाविण्यपूर्ण काम करणा-या शिक्षकमिञांची ओळख करुन त्यांच्या कामाची व्यापकता सर्वांसमोर आणण्याचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी अशाच एका शिक्षकमिञाच्या कार्याची आपण ओळख करुन घेणार आहोत. श्री शशांक भरणे हे शासननिर्णयाचे गाढे अभ्यासक आहेत. 1961 पासून आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय त्यांच्या कडे उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे शासननिर्णय याठिकाणी देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जर कोणालाही इतर शासननिर्णय पाहिजे असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये शासननिर्णयाचा विषय टाईप करावा. तो लवकरच याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येईल.
शशांक भरणे सरांचे कार्य निश्चितच लाख मोलाचे आहे . त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना पाहिजे असणारे शासननिर्णय याठिकाणी उपलब्ध होवू शकणार आहे.
मुख्याध्यापकांनी ध्वज फडकविण्या विषयीचे पञ
अपंग व गरोदर महिला यांना निवडणुक कामात सवलत
मुख्याध्यापकांनी ध्वज फडकविण्या विषयीचे पञ
अपंग व गरोदर महिला यांना निवडणुक कामात सवलत
No comments:
Post a Comment