सदर नमुना तक्त्याप्रमाणे शिक्षकांनी तक्ता तयार करून आपल्या विषयाचे गुण नोंदवावेत. सदर तक्त्यात केलेल्या नोंदी चाचणीचे विद्यार्थीनिहाय / प्रश्नानिहाय / क्षमतानिहाय विश्लेषण करण्यास उपयुक्त ठरतील. सदर तक्त्यात गुण नोंदी करून हि माहिती शाळास्तरावर जतन करण्यात यावी.
No comments:
Post a Comment