THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 17 January 2018

नवं कांही !

● नवं कांही !

ऑनलाईन डायरी 
ऑनलाईन डायरी लिहा... ज्या गोष्टी इतरांशी शेअर करणे कठीण असेल, एखादा चांगला विचार सुचला असेल किंवा
काही बाबीचे गुपित लिहुन ठेवायचे असेल तर यासाठी आपल्या करिता आहे एक डायरी. तीही ONLINE . जगात
 कुठेही आपण गेलो तरी ती 24 तास आपल्या सोबतच असेल...त्यासाठी तुमच्या जवळ हवा फक्त एक E-MAIL ID. 
आणि लिहा जे हवंय ते... 
ONLINE जाण्यासाठी पुढे दिलेल्या डायरीवर क्लिक करा.

पेनड्राईव्हला पासवर्डचा टाकणे

शिक्षक मित्रांनो आपल्याकडे अनेक प्रकारची माहिती संग्रहीत असते. त्यापैकी काही महत्त्वाची असते तर काही गोपनीय असते. गोपनीय डेटाला आपण आपल्या पेनड्राईव्हमध्ये ठेऊन इतरत्र जाणे, धोक्याचे असते ! कारण पेनड्राईव्ह कधीही हरवू शकतो व आपली गोपनीय डेटा दुसऱ्याच्या हाती लागण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे पेनड्राईव्हला पासवर्डचा टाकणे होय. आता आपण जे सॉफ्टवेअर पाहणार आहोत, ते पेनड्राईव्हमध्ये ठेवा आणि इन्स्टॉल करुन तुमच्या सोयीचा पासवर्ड द्या..
म्हणजे एक काम सोपे होईल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment