THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 28 January 2018

मधान्य भोजन योजना

मधान्य भोजन योजना

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *13/11/2016*
(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

           *शालेय पोषण आहार बाबत*

    सर्वांना सुचित करण्यात येत आहे की,शालेय पोषण आहार बाबत सरल मध्ये माहिती भरताना बऱ्याच शाळांची काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवसांची माहिती भरावयाची राहून जाते असे निदर्शनास आल्याने सदर *मागील दिवसांची माहिती भरण्याची सुविधा प्रत्येक महिन्याच्या दिनांक 1 ते 5 तारखेला  क्लस्टर आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर* उपलब्ध करून देण्यात येणार आहे. *दिनांक 5 नंतर कोणत्याही शाळेस कोणत्याही परिस्थितीत मागील दिवसाची माहिती कोणत्याही लॉगिन मधून भरता येणार नाही* याची नोंद घ्यावी.तद्नंतर आपली माहिती भरण्याची राहून गेल्यास आपणास कोणत्याही परिस्थितीत अनुदान प्राप्त होणार नाही अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.
यापूर्वी आपण भरलेल्या माहितीवरून *ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे इंधन भाजीपाला व पूरक आहार आणि ध्यान्यादि माल खरेदी अनुदान* बिल तयार झालेले असून ते तपासण्याचे काम सुरु आहे.लवकरच जिल्हास्तरावरून थेट *शाळेच्या बँक खात्यावर* सदर अनुदान जमा केले जाणार आहे.यापुढे तालुका स्तरावर अनुदान न पाठवता प्रत्यक्ष शाळेच्या खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे याची नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment