THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 28 January 2018

संच मान्यता 17-18शाळा लॉगिन वरुन माहिती भरण्याबाबत

संच मान्यता 17-18शाळा लॉगिन वरुन माहिती भरण्याबाबत 

1.  ज्या शाळेमध्ये अंशतः अनुदानित प्रकारात संच मान्यता    
     १५-१६ मध्ये पदे मंजूर आहेत त्या शाळांसाठी login उपलब्ध      आहे.

2. शालेय शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय व खाजगी         
    शाळांसाठी login उपलब्ध आहे.

3. शाळेने भरलेल्या महितमध्ये दुरुस्ती असल्यास त्यासाठी 
     केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनवर Return ची सुविधा उपलब्ध 
     आहे.

4. तसेच Basic Information मधील वर्ग खोल्या सोडून इतर 
    बाबींच्या बदलासाठी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वर 
    सुविधा उपलब्ध आहे.

5. नवीन शाळांची स्कूल पोर्टलवर माहिती भरण्यासाठी लॉगिन 
     उपलब्ध केले आहे .

6. शाळेचे व्यवस्थापन बदलण्याची सुविधा EO लॉगिनला 
    उपलब्ध केली आहे.

7. ज्या शाळा २०१६-१७ साठी बंद आहेत त्या बंद करण्याची 
    सुविधा EO लॉगिनला उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment