ATF
अॅक्टिव टिचर फोरम (ATF) हे शिक्षणाचे काम तळमळीने करणा-या प्रयोगशील शिक्षकांचे नेटवर्क श्री भाऊसाहेब चासकर यांनी 2011 साली सुरु केले आहे. अॅक्टिव टिचर फोरम विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच ATF चे सदस्य होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अॅक्टिव टिचर फोरम ( ATF )
अॅक्टिव टिचर फोरम ( ATF )
No comments:
Post a Comment