ई-प्रश्नपेढी
अध्ययन-अध्यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थळावर ई-प्रश्नपेढी तयार करण्यात आलेली अाहे.
ई-प्रश्नपेढीची वैशिष्टये -
१. इंटरअॅक्टीव पध्दतीचा वापर करुन तयार करण्यात आलेली प्रश्नपेढी.
२. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
३. प्रत्येक प्रश्न सोडविल्यास उत्तर चूक की बरोबर आहे हे समजते.
४. प्रत्येक चाचणी नंतर तात्काळ निकाल येतो.
५. कॉम्प्युटर, प्रोजेक्टर वर सुलभतेने वापरता येते.
६. ई-प्रश्नपेढी सहजरित्या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्ये ई-प्रश्नपेढीच्या फाईल तयार करण्यात आलेल्या आहेत
७. विदयार्थी कृतियुक्तपणे सहभागी होतात.
ई-प्रश्नपेढी वापरा संदर्भातील महत्त्वाच्या सूचना -
१. ई- प्रश्नपेढी डाऊनलोड केल्या नंतर प्रथम ती फाईल Extract Here करुन घ्यावी . त्यासाठी WinRar सॉप्टवेयरची आवश्यकता लागेल.
२. इयत्ता २ री पासून च्या पुढील प्रश्नपेढी सुरु करण्यासाठी डबल क्लिक केल्यानंतर Security Alert ची स्क्रीन आल्यानंतर त्यातील दुस-या पॉइंटवर क्लिक करावे.
३. MS Office 2010 मध्ये या ई- प्रश्नपेढीचे सर्व इफेक्ट सुरु होतील व ई- प्रश्नपेढी सुलभतेने वापरता येईल.
इयत्ता १ ली साठीची ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
इ.१ली ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.२ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.३ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.४ थी ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.

- Help protect me from unknown content.
- Enable content for this session.
त्यानंतर Ok बटनावर क्लिक करावे.
३. MS Office 2010 मध्ये या ई- प्रश्नपेढीचे सर्व इफेक्ट सुरु होतील व ई- प्रश्नपेढी सुलभतेने वापरता येईल.
इयत्ता १ ली साठीची ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
इ.१ली ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.२ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.३ री ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
इ.४ थी ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करा.
No comments:
Post a Comment