● सृजन संगीत
ध्यान करत असताना पाठीमागे जर मंद स्वरात संगीत तरळत असल्यास मनाला वाटणा-या प्रसन्नतेत निश्चित वाढ झालेली दिसून आली आहे. आपण आपल्या शाळेत विद्यार्थ्यासाठी ध्यानाचा पाठ घेताना खालीलपैकी मंद स्वरात संगीत लावल्यास मुलांना ध्यानाची अधिक गोडी वाटेल असा विश्वास वाटतो... RKC
No comments:
Post a Comment