THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday 22 September 2017

Update Student details*

*Update Student details*

या Tab अंतर्गत आपणाला विद्यार्थ्यांच्या माहिती मध्ये *दुरुस्ती* करता येणार आहे व माहिती *अपडेट* करता येणार आहे.त्यामुळे *आधार कार्ड लिंकींग प्रक्रिया सोपी* होईल.

प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपणाला अपडेट करावी लागणार आहे.त्यासाठी *प्रत्येक Tab नुसार माहिती कशी भरावी याची प्रत्यक्ष कृती असणारे ४ विडिओ* तयार केले आहेत यामुळे  *जे शिक्षक प्रथमच* माहिती भरत आहेत त्यांना सुध्दा हि प्रक्रिया *सहज* करता येईल.

*चला तर आपण  माहिती  स्वतः भरुया.*

खाली विडिओच्या लिंक देत आहे.

*१) विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती भरणे व अपडेट करणे.*
https://youtu.be/ouOnh_iJRwY

*२) विद्यार्थी अपंगत्व माहिती भरणे.*
https://youtu.be/bQgODRQUW9I

*३) विद्यार्थ्याची जन्म माहिती भरणे.*
https://youtu.be/BbmJnIuuI7k

*४) विद्यार्थ्याचा पत्ता माहिती भरणे.*
https://youtu.be/Ep3EiPpIbk4

📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
*आपल्या केंद्रातील ग्रुपवर हा मेसेज Forward करा जेणेकरुन सर्वांना माहिती सहज भरता येईल.*
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩

No comments:

Post a Comment