*PF (प्रॉव्हिडंट फंड) ऑनलाईन चेक कसा कराल ?*
*
सर्वांना हे ठावूक असते की EPF (प्रॉव्हिडंट फंड) ऑनलाईन चेक करता येतो, पण बऱ्याच जणांना हे माहित नसते की तो ऑनलाईन कसा चेक करावा, खास त्यांच्यासाठी हा लेख!EPF तुम्ही केवळ ऑनलाईनही बघू शकता असं नाही तर, तुम्ही पीएफ पासबुक पीडीएफमध्ये डाऊनलोडही करु शकता, EPFO (Employees’ Provident Fund Organization) ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
👉आपला पीएफ पाहण्यासाठी पहिल्यांदा ईपीएफच्या वेब पोर्टलवर जा.
👉तेथे उजव्या बाजूला खाली Activate UAN हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर रजिस्टर फॉर्म ओपन होईल. या फॉर्मवर तुम्हाला स्वत:ला रजिस्टर करावं लागेल. तिथे दिलेली माहिती म्हणजे UAN नंबर, मेंबर आयडी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पॅन आणि आधार कार्ड, पासपोर्ट नंबर या गोष्टींची माहिती भरा.
👉त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पिन नंबर येईल, तो तिथं दिलेल्या रकान्यात भरा म्हणजे तुम्ही तुमच्या होमपेजला जाऊन पोचाल.
👉तिथे वर काही ऑपशन्स दिसतील, त्यात DOWNLOAD PASSBOOK सुद्धा आहे त्याला क्लिक करा.
👉राज्यात महाराष्ट्र क्लिक करा.
👉त्यानंतर आपल्या पीएफ ऑफिसचा कोड म्हणजे समजा तुम्ही कुर्ला विभागात असाल तर MH- KURLA वर क्लिक करा.
👉मग तुमचा पीएफ नंबर रकान्यात भरा. तुमचा पीएफ नंबर MH/48620/XXXX असेल तर त्यातील 48620 पहिल्या रकान्यात भरा, त्यानंतरचा रकाना ब्लँक सोडा आणि पीएफचे शेवटचे चार अंक शेवटच्या रकान्यात भरा.
👉त्या खाली दिलेला कोड सोबतच्या रकान्यात भरा आणि GET PIN वर क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या मोबाईलवर चार आकडी पिन नंबर येईल.
👉साईटवरच्या रकान्यात तो पिन टाकला की तुमच्या पीएफ फाईलचं पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा आणि पाहा किती EPF जमा झालाय.
दुसऱ्यांदा कधी पीएफ पाहायचा असेल तर पॅन कार्ड किंवा तुम्ही रजिस्टर केलेल्या ओळखपत्राचा नंबर आणि फोन नंबर टाकून थेट साईनइन करु शकता.

No comments:
Post a Comment