THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 7 September 2017

समायोजन GR डाउनलोड करण्यासाठी download वर click करा

समायोजन GR

समायोजन GR डाउनलोड करण्यासाठी download वर click करा .






अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबत. 27/6/2016 

 अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि १३/४/२०१६


 विजाभज आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू करणेबाबत. दि १/४/२०१६ 

 ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. दि २९/२/२०१६


 जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत.दि २७/११/२०१५


राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती दि २८/११२०१४ 


 अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्‍या तुकडयांचे समायोजन २५/५/२०१२


 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजीत करण्यासंदर्भात. दि २७/४/२०१२


 जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्‍यांना इतरत्रा बदली देऊन त्‍यांना सेवेमध्‍ये समायोजित करण्‍यासंदर्भात. दि १८/५/२०११    imp     





 विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्‍या आरक्षित पदावर खुल्‍या किंवा अन्‍य घटकांच्‍या उमेदवारास समायोजन न करण्‍याबाबत दि १५/१०/२०१०


 खुल्‍या संवर्गातील अ‍तीरिक्‍त शिक्षकांचे समायोजन अनुसूचित जमातीच्‍या संवर्गात न करणेबाबत दि २२/७/२०१०


 दि;‍30/09/2008 रोजीच्‍या पटसंख्‍या निश्चिती नुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्‍याबाबत दि २२/६/२०१०


दिनांक 30 सप्टेंबरच्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन. दि  ६/१०/२००८ 
===================================================
30 सप्टेंबर अखरे पट पडताळंणी करुंन शिक्षक निश्चित केल्यांनतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती २६/९/२००७



 अपंगाना समायोजन बदलीतून वगळणेबाबत दि  २८/८/२०१२   imp
 download pdf
 download jpg

No comments:

Post a Comment