👉 _*मुदतीत आधार लिंक करा अन्यथा...?*_
Update*_
पॅनकार्ड, आयकर रिटर्न आणि सिमकार्ड अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आधार कार्डला जोडणे सरकारने बंधनकारक केले आहे. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. आधार किंवा यूआयडी बायोमेट्रिक्सवर आधारित असून जर तुम्ही आधारकार्ड मुदतीत संबंधित योजनेला जोडले नाही तर तुम्हची सेवा किंवा ती योजना बंद होणार आहे. म्हणून आपले आधारकार्ड हे पॅनकार्ड, सिमकार्ड, बँक खाते, सरकारी योजनांच्या कागदपत्रांना जोडण्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे याविषयी जाणून घेऊयात...
👉 _*बँक खाते व आधार कार्ड लिंक करणे*_
जर बँक खात्याशी 31 डिसेंबरपर्यंत आपले आधारकार्ड जोडले नाही तर बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत. सरकारने यापूर्वीच 50 हजार रुपयांवरील आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. तसेच सर्व बँक व वित्तीय संस्थांनी केवायसी कागदपत्रांसाठी आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे. यामुळे वापरकर्त्याची ओळख पटवण्यास मदत होते.
👉 _*सिमकार्ड व आधार कार्ड लिंक करणे*_
केंद्र सरकारने नुकतेच तुमचे सिमकार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. जर सिमकार्डला आधार कार्ड फेब्रुवारी 2018 पर्यंत जोडले नाही तर सिमाकार्डच्या सेवा बंद होणार आहेत. म्हणजे मोबाईल फोनधारकांना त्यांचा आधार क्रमांक सिम कार्डला जोडणे आवश्यक आहे.
👉 _*पॅनकार्ड व आधारकार्ड लिंक करणे*_
पॅनकार्ड व आधारकार्ड जोडण्यासाठी अंतिम तारीख केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने ऑगस्टमध्ये वाढवली होती पण पुढे मुदतवाढ देण्यात आली होती. नवीन मुदतवाढ 31 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘जर आधार-पॅन जोडणी केली नाही तर आयकर परतावा अवैद्य समजला जाईल. तसे झाल्यास व्यक्तीला पुन्हा विलंब शुल्कासहीत आयकर भरावा लागेल. त्याचबरोबर करदात्याला दंड आणि नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.
👉 _*अन्य सरकारी योजना*_
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड देण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 आहे. या सरकारी योजनांमध्ये पेन्शन, गॅस सिलिंडर, सरकारी शिष्यवृत्ती सारख्या योजनांसाठी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

you'll find the complete UPSC Syllabus for the Civil Services Examination conducted through the Union Public Service Commission (UPSC). The Civil Services Examination is broadly taken into consideration as one of the hardest and the most prestigious examinations conducted in India.To recognize us exam, one needs to understand the IAS syllabus. This helps to eliminate wasteful efforts like analyzing needless subjects main to a lack of time and maintains one strictly aligned to the expectancies of the united states from day one || UPSC Mains Syllabus ||UPSC Prelims Syllabus
ReplyDelete