THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 11 September 2017

Online Test

Online Test

online टेस्ट पेपर कसा बनवायचा व सोडवायचा
 
१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz tअसे type करा
२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा
३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा
४)त्यांनतर add a question या option वर click करा
५)multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला
६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा
७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 68796 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा
८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका for ex.
महेश
९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून sumbit करेल
विद्यार्थी response check करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report opation वर जाऊन
विद्यार्थ्यांनी सोडविलेलया प्रश्न गोषवारा आपणास मिळेल .


(संदर्भ whatsapp )

No comments:

Post a Comment