मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .
यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .
कृती
यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .
कृती
- मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .
- मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
- मोबाईल चे hotspot सुरु करा .
- आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा .
- आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .
- Apps ओपन केल्यावर समोर IP Address दिसतो .
- आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा .
- browser च्या Address बार वर Apps वरील IP address टाका . व इंटर दाबा .
- आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
- आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
- आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
- आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
- स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती online ही आपण दाखवू शकता .
No comments:
Post a Comment