Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
Wednesday, 11 January 2017
सूत्रसंचालकाचे गुणसूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-# कार्यक्रम पत्रिका:-उदा. व्याख्यानआगतम् स्वागतम् सुस्वागतम्1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.4) स्वागतगीत5) प्रास्ताविक6) पाहुण्यांचा परिचय7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.9) अध्यक्षीय समारोप10) आभार11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी〰〰〰〰〰〰〰सूत्रसंचालकाचे काही गुण :-@ भाषाप्रभुत्व@ नीटनेटकेपणा@ संवेदनशिलता@ सभाधीटपणा@ हजरजबाबीपणा@ सौजन्यशिलता@ सुक्ष्मावलोकन क्षमता@ आंगिक हुशारी@ चाणाक्षपणा@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती@ भावनिक सक्षमता〰〰〰〰〰〰सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे4) कार्यक्रमाचे स्थळ5) कार्यक्रमाची वेळ6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणेइत्यादी~~~~~~~~~~~~~~~~~~~सुत्रसंचालन म्हणजे काय?सुत्रसंचालनाची गरज...सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...सूत्रसंचलनाचे काही प्रकार...& कवि सूत्रसंचालक& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम& औपचारिक कार्यक्रम& शास्त्रीय संगीताची मैफिल& गाण्यांचा कार्यक्रम& राजकीय कार्यक्रम& नैमित्तिक कार्यक्रम& शासकीय कार्यक्रम& सांस्कृतिक कार्यक्रम& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमइत्यादी..@सूत्रसंचालकाचे काही गुण:-1) हजरजबाबीपणा2) वाचन व्यासंग3) संग्रहन4) वाक्पटुत्व5) बहुश्रुतता6) भाषाशैली@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी* निरिक्षण* वाचन* वाचिक अभिनय* सभाधिटपणा* सूत्रसंचालक द्वय* आपत्तीकालीन नियोजन* सूत्रसंचालकाची देहबोली* पेहरावावरही भर देण्याची गरज* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती* संहिता लेखन* ध्वनीवर्धकाची जुळवनी@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-# हे करू नका# ते करा@ संयोजकाशी समन्वय :-@ संयोजनातील नियोजन@ परिसंवाद-वादविवाद नियोजन@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन@ मुलाखतीचे संचालन@ कार्यक्रम पत्रिका@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते@ सूत्रसंचालन ही एक कला@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे@ सूत्रसंचालन -एक करिअर@ निवेदकाची चलती@ पाहुण्यांचा परिचय@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार@ उपयुक्त संत अवतरणे@ पंत अवतरणे@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती@ काही बहुचर्चीत कविता@ आईच्या कविता@ स्त्री जीवनविषयक ओव्या@ उखाणे@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment